महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 08, 2021 | 00:07 IST

महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासांमध्ये राज्यात ५९ हजार ९०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली

more than 5 lakh active covid19 cases in maharashtra
महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात २४ तासांमध्ये राज्यात ५९ हजार ९०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  • मागील २४ तासांमध्ये राज्यात ३२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबईः महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासांमध्ये राज्यात ५९ हजार ९०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर ३० हजार २९६ जण कोरोनामुक्त झाले. तसेच मागील २४ तासांमध्ये राज्यात ३२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. more than 5 lakh active covid19 cases in maharashtra

महाराष्ट्रात आतापर्यंत ३१ लाख ७३ हजार २६१ जणांना कोरोना या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली. यापैकी २६ लाख १३ हजार ६२७ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे राज्यात ५६ हजार ६५२ जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यात १ हजार ४२३ कोरोना रुग्णांचा इतर कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनाने दिली. सध्या महाराष्ट्रात ५ लाख १ हजार ५५९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ११ लाख ४८ हजार ७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१ लाख ७३ हजार २६१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे प्रयोगशाळा नमुन्यांचा विचार केल्यास राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्के आहे. तसेच राज्याचा कोरोना मृत्यू दर १.७९ टक्के आहे. महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८२.३६ टक्के आहे. सध्या राज्यात २५ लाख ७८ हजार ५३० जण होम क्वारंटाइन तर २१ हजार २१२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हावार कोरोना रुग्णांची आकडेवारी

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळेझालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

४८३०४२

३८६९९२

११८५६

१००९

८३१८५

ठाणे

३८१२५४

३०९६११

६१८१

३१

६५४३१

पालघर

५९३००

५२५१९

१०५८

१०

५७१३

रायगड

८७४०२

७८४८२

१७१३

७२०५

रत्नागिरी

१३५९१

१२२९७

४२९

८६३

सिंधुदुर्ग

७८३०

६८१३

१९६

८२१

पुणे

६०७०३२

५०८४४८

८४८६

५०

९००४८

सातारा

७००७१

६२२४६

१९०४

५९१२

सांगली

५६९२७

५१७२०

१८४६

३३५९

१०

कोल्हापूर

५२५३४

४९३९०

१६९९

१४४२

११

सोलापूर

७२८५५

६३६७५

१९६७

५२

७१६१

१२

नाशिक

२०५९६३

१७००३४

२३५३

३३५७५

१३

अहमदनगर

१०५९२८

८६०६४

१२५४

१८६०९

१४

जळगाव

९३५६७

८३८५५

१६२५

२६

८०६१

१५

नंदूरबार

२२४८३

१५५०८

३३१

६६४३

१६

धुळे

२९६९९

२१९५७

३८९

७३४९

१७

औरंगाबाद

९३७९२

७३७१२

१४४५

१४

१८६२१

१८

जालना

२७३५१

२४१०६

४५८

२७८६

१९

बीड

२९६३९

२४०२०

६६४

४९४६

२०

लातूर

३८६५५

२९०८९

७८२

८७८०

२१

परभणी

१७७१३

१००२०

३७३

११

७३०९

२२

हिंगोली

८१२२

६४६६

११७

१५३९

२३

नांदेड

५२०६१

३९७८३

९६३

११३०९

२४

उस्मानाबाद

२३७०४

१९७८०

६११

१७

३२९६

२५

अमरावती

५०८६६

४६५२१

६७०

३६७३

२६

अकोला

३०६९२

२६८३६

४८०

३३७२

२७

वाशिम

१७९७३

१५७३८

१९७

२०३५

२८

बुलढाणा

३४७३७

२५४९७

२९९

८९३६

२९

यवतमाळ

३०३४१

२६६६३

५७५

३०९९

३०

नागपूर

२५९३४१

१९५५४३

४१५७

४६

५९५९५

३१

वर्धा

२४११३

२०९१३

३९५

७३

२७३२

३२

भंडारा

२३७९१

१६३३४

३२४

७१३०

३३

गोंदिया

१८१४०

१५३६५

१८५

२५८४

३४

चंद्रपूर

३१८९७

२७७६९

४५६

३६७०

३५

गडचिरोली

१०७०९

९८६१

११३

७२७

 

इतरराज्ये/ देश

१४६

१०१

४३

 

एकूण

३१७३२६१

२६१३६२७

५६६५२

१४२३

५०१५५९

 


जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१०४४२

४८३०४२

२४

११८५६

ठाणे

१४३१

५७४८८

१०२९

ठाणे मनपा

१६७७

९०३४३

१३५४

नवी मुंबई मनपा

१५८२

८०२३४

१२

१२२१

कल्याण डोंबवली मनपा

१८१८

९३६२१

११४४

उल्हासनगर मनपा

१६७

१५२७२

३७५

भिवंडी निजामपूर मनपा

१४८

८५७१

३६२

मीरा भाईंदर मनपा

५३३

३५७२५

६९६

पालघर

४१५

२१०७६

३२७

१०

वसईविरार मनपा

५२६

३८२२४

२०

७३१

११

रायगड

५५९

४४५५०

१०३२

१२

पनवेल मनपा

६५४

४२८५२

६८१

 

ठाणे मंडळ एकूण

१९९५२

१०१०९९८

७१

२०८०८

१३

नाशिक

१५३०

६५१४५

९३२

१४

नाशिक मनपा

२२९६

१३३४६५

११

१२३७

१५

मालेगाव मनपा

२७

७३५३

१८४

१६

अहमदनगर

११८८

६९४०८

८०९

१७

अहमदनगर मनपा

४२०

३६५२०

४४५

१८

धुळे

५२२

१६०२५

२११

१९

धुळे मनपा

३२६

१३६७४

१७८

२०

जळगाव

१०९१

६८९३९

१२४८

२१

जळगाव मनपा

१०३

२४६२८

३७७

२२

नंदूरबार

६७८

२२४८३

१९

३३१

 

नाशिक मंडळ एकूण

८१८१

४५७६४०

४७

५९५२

२३

पुणे

२४६२

१३८२०७

२२८०

२४

पुणे मनपा

५६३७

३१४७४३

४८०७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२९२४

१५४०८२

१३९९

२६

सोलापूर

५८१

५२९८५

१०

१२९९

२७

सोलापूर मनपा

२६५

१९८७०

१०

६६८

२८

सातारा

९०३

७००७१

१९०४

 

पुणे मंडळ एकूण

१२७७२

७४९९५८

३२

१२३५७

२९

कोल्हापूर

१२९

३६३३१

१२७०

३०

कोल्हापूर मनपा

१०४

१६२०३

४२९

३१

सांगली

२७६

३६८८१

११८९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

११४

२००४६

६५७

३३

सिंधुदुर्ग

११६

७८३०

१९६

३४

रत्नागिरी

४५

१३५९१

४२९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७८४

१३०८८२

४१७०

३५

औरंगाबाद

६७२

२६६८७

३६९

३६

औरंगाबाद मनपा

१०९३

६७१०५

१०७६

३७

जालना

९२१

२७३५१

२१

४५८

३८

हिंगोली

१८४

८१२२

११७

३९

परभणी

२३०

८८४३

१९७

४०

परभणी मनपा

२९८

८८७०

१७६

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३३९८

१४६९७८

३५

२३९३

४१

लातूर

९३०

२९०८०

५११

४२

लातूर मनपा

२०

९५७५

२७१

४३

उस्मानाबाद

२९३

२३७०४

६११

४४

बीड

५९७

२९६३९

११

६६४

४५

नांदेड

८३८

२१०१६

१५

४८९

४६

नांदेड मनपा

६२७

३१०४५

२८

४७४

 

लातूर मंडळ एकूण

३३०५

१४४०५९

६२

३०२०

४७

अकोला

५९

११२४३

१६८

४८

अकोला मनपा

१२२

१९४४९

३१२

४९

अमरावती

१९२

१८१७२

३१३

५०

अमरावती मनपा

१५७

३२६९४

३५७

५१

यवतमाळ

२८६

३०३४१

५७५

५२

बुलढाणा

१५६३

३४७३७

२९९

५३

वाशिम

२९०

१७९७३

१९७

 

अकोला मंडळ एकूण

२६६९

१६४६०९

१३

२२२१

५४

नागपूर

१९८३

४५९७१

१०

९७५

५५

नागपूर मनपा

३७३८

२१३३७०

३१

३१८२

५६

वर्धा

६८७

२४११३

३९५

५७

भंडारा

११५९

२३७९१

३२४

५८

गोंदिया

५५१

१८१४०

१८५

५९

चंद्रपूर

३८४

२००१९

२७८

६०

चंद्रपूर मनपा

१८२

११८७८

१७८

६१

गडचिरोली

१६२

१०७०९

११३

 

नागपूर एकूण

८८४६

३६७९९१

५३

५६३०

 

इतर राज्ये /देश

१४६

१०१

 

एकूण

५९९०७

३१७३२६१

३२२

५६६५२

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी