Coron in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे १ हजार १८९ रुग्ण, दोन रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार १८९ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ५२९ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ३९ हजार २०८ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ९७८ वर पोहोचला आहे.

c
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार १८९ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत १ हजार ५२९ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ३९ हजार २०८ वर गेली आहे.
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार १८९ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ५२९ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ३९ हजार २०८ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ९७८ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १८ हजार २७ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १८०२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११८१०८

१०९४९२७

१९६२४

३५५७

ठाणे

७९११६०

७७७०९४

११९२९

२१३७

पालघर

१६६५८२

१६२८५४

३४१५

३१३

रायगड

२५१३३६

२४५५९९

४९५४

७८३

रत्नागिरी

८४९१६

८२२९४

२५४८

७४

सिंधुदुर्ग

५७४८१

५५८५३

१५३३

९५

पुणे

१४७४१४९

१४४७०८६

२०५४९

६५१४

सातारा

२७८८४३

२७१७९६

६७१८

३२९

सांगली

२२७४५२

२२१६९३

५६६६

९३

१०

कोल्हापूर

२२०७५५

२१४७५०

५९०७

९८

११

सोलापूर

२२७६९९

२२१६१३

५८८४

२०२

१२

नाशिक

४७४५२६

४६५१९२

८९१३

४२१

१३

अहमदनगर

३७८३७१

३७०८२२

७२४५

३०४

१४

जळगाव

१४९८४१

१४७००४

२७६२

७५

१५

नंदूरबार

४६६७९

४५६९०

९६३

२६

१६

धुळे

५०९६२

५०१९३

६७०

९९

१७

औरंगाबाद

१७७४१८

१७२७६१

४२८८

३६९

१८

जालना

६६८०५

६५२२७

१२२४

३५४

१९

बीड

१०९३२८

१०६४१०

२८८५

३३

२०

लातूर

१०५२८२

१०२६६५

२४८९

१२८

२१

परभणी

५८६३०

५७३३७

१२७९

१४

२२

हिंगोली

२२२४६

२१७०३

५१४

२९

२३

नांदेड

१०२८२३

१०००९५

२७०४

२४

२४

उस्मानाबाद

७५४८०

७३२११

२१३९

१३०

२५

अमरावती

१०६१८८

१०४४८१

१६२४

८३

२६

अकोला

६६५०३

६४८९५

१४७०

१३८

२७

वाशिम

४६३९८

४५४५६

६४१

३०१

२८

बुलढाणा

९२२९४

९१२८८

८३६

१७०

२९

यवतमाळ

८२१८४

८०३०१

१८२०

६३

३०

नागपूर

५७८८२९

५६८८०९

९२१५

८०५

३१

वर्धा

६५८२७

६४३७२

१४०८

४७

३२

भंडारा

६८२३८

६७००६

११४२

९०

३३

गोंदिया

४५४९३

४४८९०

५८७

१६

३४

चंद्रपूर

९९११७

९७४३९

१५९२

८६

३५

गडचिरोली

३७१२६

३६३७१

७२८

२७

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८००५२१३

७८३९२०८

१४७९७८

१८०२७

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ११८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,०५,२१३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२३५

१११८१०८

१९६२४

ठाणे

१०

११९८६२

२२८९

ठाणे मनपा

४६

१९८२८९

२१७१

नवी मुंबई मनपा

५७

१७५४२५

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

११

१७८६४८

२९७५

उल्हासनगर मनपा

२६९०८

६८१

भिवंडी निजामपूर मनपा

१३२९१

४९६

मीरा भाईंदर मनपा

७८७३७

१२२७

पालघर

६५२२८

१२४४

१०

वसईविरार मनपा

१९

१०१३५४

२१७१

११

रायगड

३३

१४१७७५

३४७२

१२

पनवेल मनपा

२३

१०९५६१

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

४४३

२३२७१८६

३९९२२

१३

नाशिक

१११

१८४३६४

३८१६

१४

नाशिक मनपा

३५

२७९०९९

४७५२

१५

मालेगाव मनपा

१८

११०६३

३४५

१६

अहमदनगर

१४

२९७५९६

५५९९

१७

अहमदनगर मनपा

१०

८०७७५

१६४६

१८

धुळे

२८५५४

३६७

१९

धुळे मनपा

२२४०८

३०३

२०

जळगाव

११४१२९

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७१२

६७२

२२

नंदूरबार

४६६७९

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

१९३

११००३७९

२०५५३

२३

पुणे

६१

४२९०२४

७२०७

२४

पुणे मनपा

२१८

६९२९३७

९७१५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

६८

३५२१८८

३६२७

२६

सोलापूर

१०

१९०१८३

४३२४

२७

सोलापूर मनपा

३७५१६

१५६०

२८

सातारा

१०

२७८८४३

६७१८

 

पुणे मंडळ एकूण

३७१

१९८०६९१

३३१५१

२९

कोल्हापूर

१६२२५६

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

५८४९९

१३२७

३१

सांगली

१७४९८०

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२४७२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७४८१

१५३३

३४

रत्नागिरी

८४९१६

२५४८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१०

५९०६०४

१५६५४

३५

औरंगाबाद

६९०११

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१८

१०८४०७

२३४४

३७

जालना

६६८०५

१२२४

३८

हिंगोली

२२२४६

५१४

३९

परभणी

३७७७४

८१५

४०

परभणी मनपा

२०८५६

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२९

३२५०९९

७३०५

४१

लातूर

७६८१८

१८३५

४२

लातूर मनपा

२८४६४

६५४

४३

उस्मानाबाद

७५४८०

२१३९

४४

बीड

१०९३२८

२८८५

४५

नांदेड

५१९९९

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८२४

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

१३

३९२९१३

१०२१७

४७

अकोला

२८३७४

६७३

४८

अकोला मनपा

३८१२९

७९७

४९

अमरावती

५६४०१

१००५

५०

अमरावती मनपा

४९७८७

६१९

५१

यवतमाळ

८२१८४

१८२०

५२

बुलढाणा

९२२९४

८३६

५३

वाशिम

१६

४६३९८

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३२

३९३५६७

६३९१

५४

नागपूर

१३

१५१७३९

३०९८

५५

नागपूर मनपा

५९

४२७०९०

६११७

५६

वर्धा

६५८२७

१४०८

५७

भंडारा

६८२३८

११४२

५८

गोंदिया

४५४९३

५८७

५९

चंद्रपूर

१०

६५८०१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३३१६

४८५

६१

गडचिरोली

३७१२६

७२८

 

नागपूर एकूण

९८

८९४६३०

१४६७२

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

११८९

८००५२१३

१४७९७८

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया  असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी