MSBSHSE HSC Result 2022 check Offline: १२वीचा निकाल पाहा एका SMSवर, जाणून घ्या कसा

MSBSHSE HSC Result 2022,  mahresult nic in, Maharashtra board 12th result, check Offline via SMS: राज्यातील बारावीच्या परीक्षांचे निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार आहेत. जाणून घ्या हा निकाल तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून कसा पाहू शकता.

MSBSHSE HSC Result 2022 mahresult nic in check Maharashtra board 12th result offline via sms
१२वीचा निकाल पाहा एका SMSवर, जाणून घ्या कसा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • महाराष्ट्र बोर्ड 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे.
 • महाराष्ट्र राज्य मंडळ आणि उच्च माध्यमिक शिक्षण (MSBSHSE)मंडळाचा आज दुपारी १ वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे.
 • अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, विद्यार्थी त्यांचा maharesult.nic.in निकाल एसएमएसद्वारे देखील पाहू शकतील.  

MSBSHSE HSC Result 2022,  mahresult nic in, Maharashtra board 12th result, check Offline।  मुंबई : महाराष्ट्र बोर्ड 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ आणि उच्च माध्यमिक शिक्षण (MSBSHSE)मंडळाचा आज दुपारी १ वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे.  या संदर्भातील माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. 

अधिक वाचा : MSBSHSE HSC Result 2022 LIVE: बारावीच्या निकालाच्या लाइव्ह अपडेट्स 

अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, विद्यार्थी त्यांचा maharesult.nic.in निकाल एसएमएसद्वारे देखील पाहू शकतील.   जाणून घेऊयात एसएमएस द्वारे निकाल पाहण्याच्या स्टेप्स आणि कसा पहावा निकाल. महाराष्ट्र बोर्ड एसएससी आणि एचएससी निकाल 2022 एसएमएसद्वारे पाहू शकतात -

एका एसएमएसवर जाणून घ्या तुमचा निकाल 

विद्यार्थी आपला निकाल एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतात. निकाल पाहण्याची ही अगदी सोपी पद्दत आहे.

 1. स्टेप १ - मोबाइलवरील SMS ऍप्लिकेशनवर जा.   MHHSC टाईप करुन तुमचा सीट नंबर टाईप करा. 
 2. स्टेप २ -   महाराष्ट्र SSC निकाल 2022 साठी प्रकार - MHSSC<space>आसन क्रमांक. आणि msbshse निकालासाठी 2022 टाइप करा - MHHSC<space>आसन क्रमांक.
 3. स्टेप ३ - या नंतर हा एसएमएस तुम्ही 57766 या क्रमांकावर पाठवा.
 4.  स्टेप ४ - हा एसएमएस पाठविल्यानंतर अवघ्या काही क्षणातच तुम्हाला बोर्डाकडून एसएमएस येईल आणि त्यामध्ये तुम्ही निकाल पाहू शकता. 

वेबसाईट्सवर पाहू शकता निकाल

बारावीच्या परीक्षांचा निकाल विद्यार्थी वेबसाईट्सवर सुद्धा पाहू शकतात. पाहूयात कोणत्या आहेत या वेबसाईट्स ज्यावर तुम्ही आपला निकाल पाहू शकतात. 

 1. www.maharesult.nic.in
 2. www.hscresult.mkcl.org
 3. www.maharashtraeducation.com
 4. www.examresults.net
 5. www.indiaresults.com

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी