Mumbai : Change in Central Railway Timetable : मध्य रेल्वेने निवडक उपनगरीय लोकल ट्रेनच्या (उपनगरीय रेल्वे) वेळांमध्ये बदल केला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणि प्रवाशांकडून आलेल्या मागण्या तसेच वास्तवातील व्यावहारिक स्थिती या सर्व बाबींचा आढावा घेऊन मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल केला आहे. हे सुधारित वेळापत्रक https://cr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontColor=black&backgroundColor=LIGHTSTEELBLUE&lang=0&id=0,5,2360 या लिंकवर बघण्यासाठी, वाचण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.