Corona XE Variant : राज्यात कोरोनाचा धोका कमी होत असताना एक्स ई व्हेरियंटचा आढळला रुग्ण, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यात कोरोनाचा धोका कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व निर्बंधही हटवले आहेत. परंतु आज कोरोनाच नवा व्हेरियंट एक्स ईचा रुग्ण आढळला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. असे असले तरी चिंता करण्याचे कारण नसून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

corona xe virus
कोरोना एक्स ई व्हेरियंट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात कोरोनाचा धोका कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व निर्बंधही हटवले आहेत.
  • परंतु आज कोरोनाच नवा व्हेरियंट एक्स ईचा रुग्ण आढळला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
  • असे असले तरी चिंता करण्याचे कारण नसून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Corona XE Variant : मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व निर्बंधही हटवले आहेत. परंतु आज कोरोनाच नवा व्हेरियंट एक्स ईचा रुग्ण आढळला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. असे असले तरी चिंता करण्याचे कारण नसून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १०८ रुग्ण आढळले आहेत. तर १०६ रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७७ लाख २६ हजार  २५ वर पोहोचली आहे. राज्यात आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८०० वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ८६५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सांगली, नंदूरबार, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे. 

राज्यात संभाव्य एक्स ई व्हेरीयंट :

मुंबईत पन्नास वर्षे वयाच्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेच्या प्राथमिक तपासणीत एक्स ई हा नवा व्हेरियंट आढळला आहे. ही महिला दक्षिण आफ्रिकेतून भारतात दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजी आली. दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आलेल्या  प्रयोगशाळा तपासणीत ही व्यक्ती कोविड बाधित आढळल्यानंतर सदर नमुना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आला. या प्राथमिक तपासणीत तो एक्स ई व्हेरीयंट असल्याचे आढळले. त्यानंतर GISAID च्या  तपासणीत देखील सदर व्हेरियंट एक्स ई असल्याचे आढळले असले तरी या नवीन व्हेरियंटची नि:संशय खात्री करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत या नमुन्याचे पुन्हा एकदा क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षणविरहित असून पुन्हा केलेल्या प्रयोगशाळा तपासणीत तो कोविड निगेटिव्ह आढळला आहे. एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे आतापर्यंतच्या माहिती वरून दिसते.विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे.

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ८६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५७३१४

१०३७४७२

१९५५९

२८३

ठाणे

७६६६८९

७५४६५८

११९०८

१२३

पालघर

१६३५९५

१६०१८१

३४०७

रायगड

२४४२९९

२३९३४९

४९४५

रत्नागिरी

८४४०८

८१८६१

२५४६

सिंधुदुर्ग

५७१४६

५५६१३

१५३१

पुणे

१४५२८१५

१४३२०३३

२०५२५

२५७

सातारा

२७८१९७

२७१४७०

६७१३

१४

सांगली

२२७०३६

२२१३७१

५६६५

१०

कोल्हापूर

२२०४६९

२१४५६०

५९०४

११

सोलापूर

२२७०३७

२२११५८

५८७६

१२

नाशिक

४७२८१२

४६३८९६

८९०६

१०

१३

अहमदनगर

३७७५९६

३७०२६८

७२४२

८६

१४

जळगाव

१४९५१३

१४६७५१

२७६१

१५

नंदूरबार

४६६१३

४५६५१

९६२

१६

धुळे

५०७२४

५००५१

६७०

१७

औरंगाबाद

१७६५०४

१७२२०७

४२८४

१३

१८

जालना

६६३१७

६५०९१

१२२४

१९

बीड

१०९१४६

१०६२५०

२८८२

१४

२०

लातूर

१०४९१६

१०२४२२

२४८९

२१

परभणी

५८५४१

५७२६४

१२७६

२२

हिंगोली

२२१६८

२१६५४

५१४

२३

नांदेड

१०२६५८

९९९५४

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१४७

७३००६

२१३९

२५

अमरावती

१०५९३९

१०४३१२

१६२३

२६

अकोला

६६१६९

६४६९८

१४७०

२७

वाशिम

४५६१७

४४९७५

६४१

२८

बुलढाणा

९२००५

९११६९

८३३

२९

यवतमाळ

८१९७९

८०१५९

१८२०

३०

नागपूर

५७६३६१

५६७१३५

९२१४

१२

३१

वर्धा

६५६६९

६४२५८

१४०८

३२

भंडारा

६७९४१

६६७९९

११४२

३३

गोंदिया

४५४१७

४४८३०

५८७

३४

चंद्रपूर

९८८१८

९७२२४

१५९२

३५

गडचिरोली

३६९७१

३६२४४

७२५

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८७४६९०

७७२६०२५

१४७८००

८६५

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १०८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७४,६९० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५१

१०५७३१४

१९५५९

ठाणे

११८०१९

२२८७

ठाणे मनपा

१८९५०७

२१६०

नवी मुंबई मनपा

१६६६९७

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१७४

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२३

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४३

४९२

मीरा भाईंदर मनपा

७६६२६

१२२७

पालघर

६४६६२

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३३

२१६३

११

रायगड

१३८२८५

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०१४

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

५९

२२३१८९७

३९८१९

१३

नाशिक

१८३७३२

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०७०

४७५०

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७०४३

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५५३

१६४५

१८

धुळे

२८४३९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८५

३०३

२०

जळगाव

११३९०१

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१२

६७२

२२

नंदूरबार

४६६१३

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१०९७२५८

२०५४१

२३

पुणे

४२५४६१

७१९१

२४

पुणे मनपा

६८००२४

९७०७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७३३०

३६२७

२६

सोलापूर

१८९८७१

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६६

१५५६

२८

सातारा

२७८१९७

६७१३

 

पुणे मंडळ एकूण

३२

१९५८०४९

३३११४

२९

कोल्हापूर

१६२१४२

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२७

१३२६

३१

सांगली

१७४७७५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६१

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१४६

१५३१

३४

रत्नागिरी

८४४०८

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०५९

१५६४६

३५

औरंगाबाद

६८७८८

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७१६

२३४३

३७

जालना

६६३१७

१२२४

३८

हिंगोली

२२१६८

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०७९९

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५३०

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४७

२१३९

४४

बीड

१०९१४६

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१८६७

१०२१४

४७

अकोला

२८२८१

६७३

४८

अकोला मनपा

३७८८८

७९७

४९

अमरावती

५६३०९

१००४

५०

अमरावती मनपा

४९६३०

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९२००५

८३३

५३

वाशिम

४५६१७

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७०९

६३८७

५४

नागपूर

१५०९४२

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४१९

६११६

५६

वर्धा

६५६६९

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१७

५८७

५९

चंद्रपूर

६५५८१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८५

६१

गडचिरोली

३६९७१

७२५

 

नागपूर एकूण

८९११७७

१४६६८

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१०८

७८७४६९०

१४७८००

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी