मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 27, 2022 | 09:36 IST

Mumbai Local, Central Line Train Services Delayed By 10 To 15 Minutes Due To Electricity Issue Between Thane and Kanjurmarg Railway Station : वीजप्रवाह खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत.

Central Line Train Services Delayed By 10 To 15 Minutes Due To Electricity Issue
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
  • ठाणे आणि कांजूरमार्ग दरम्यान काही काळासाठी वीजप्रवाह खंडीत
  • सकाळी गर्दीच्यावेळी गाड्या उशिराने धावत असल्यामुळे नागरिकांचे हाल

Mumbai Local, Central Line Train Services Delayed By 10 To 15 Minutes Due To Electricity Issue Between Thane and Kanjurmarg Railway Station : मुंबई : वीजप्रवाह खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे आणि कांजूरमार्ग दरम्यान काही काळासाठी वीजप्रवाह खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी गर्दीच्यावेळी गाड्या उशिराने धावत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सर्व रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी