मुंबईत 35 तर महाराष्ट्रात 134 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 23, 2022 | 12:40 IST

New covid Cases in Maharashtra in last 24 hours today : महाराष्ट्रात 134 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 35 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण मुंबईत उपचार घेत आहेत. ठाणे जिल्ह्यात 7, पालघर जिल्ह्यात 1 आणि रायगड जिल्ह्यात 1 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहे.

covid Cases in Maharashtra
मुंबईत 35 तर महाराष्ट्रात 134 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत 35 तर महाराष्ट्रात 134 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
  • ठाणे जिल्ह्यात 7, पालघर जिल्ह्यात 1 आणि रायगड जिल्ह्यात 1 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • मुंबईत मागील 24 तासांमध्ये 3 नव्या कोरोना रुग्णांची आणि एका कोरोना मृत्यूची नोंद

New covid Cases in Maharashtra in last 24 hours today : महाराष्ट्रात 134 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 35 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण मुंबईत उपचार घेत आहेत. ठाणे जिल्ह्यात 7, पालघर जिल्ह्यात 1 आणि रायगड जिल्ह्यात 1 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. मुंबईत मागील 24 तासांमध्ये 3 नव्या कोरोना रुग्णांची आणि एका कोरोना मृत्यूची नोंद झाली.

कोरोना संकटाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रात 81 लाख 36 हजार 418 जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी 79 लाख 87 हजार 870 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे महाराष्ट्रात 1 लाख 48 हजार 414 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.17 टक्के, कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 09.48 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत 8 कोटी 58 लाख 34 हजार 10 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी 81 लाख 36 हजार 418 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात 20 नव्या कोरोना रुग्णांची आणि 2 कोरोना मृत्यूची नोंद झाली. 

कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा घेण्यात आला. राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार क्वारंटाईन बेड आहेत. 

भारत-बांगलादेश दुसरी टेस्ट LIVE स्कोअर

चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसुत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसुत्रीची अमंलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील आरोग्य प्रशासनाला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी तयारी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोरोनाचा BF.7 व्हेरिएंट आणि त्याची लक्षणे

थंडीत लहान मुलांसाठी 'या' टिप्स वापरा

पेरू खा, निरोगी आणि उत्साही राहा

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११५४१४५

११३४३६४

१९७४६

३५

ठाणे

८०८३९४

७९६४०३

११९८४

पालघर

१६८६७९

१६५२५३

३४२५

रायगड

२५६७३५

२५१७५५

४९७९

रत्नागिरी

८५७६१

८३२०४

२५५७

सिंधुदुर्ग

५८०७६

५६५३३

१५४३

पुणे

१५०५२०८

१४८४५४२

२०६०७

५९

सातारा

२८०३४४

२७३५८६

६७५७

सांगली

२२९०६२

२२३३९१

५६७१

१०

कोल्हापूर

२२१९०६

२१५९८३

५९२३

११

सोलापूर

२२९४९३

२२३५९५

५८९७

१२

नाशिक

४७८९९७

४७००७४

८९१८

१३

अहमदनगर

३८११००

३७३८४३

७२५१

१४

जळगाव

१५०३०४

१४७५४२

२७६२

१५

नंदूरबार

४७०२६

४६०६३

९६३

१६

धुळे

५१४६४

५०७९४

६७०

१७

औरंगाबाद

१७८९३२

१७४६४३

४२८८

१८

जालना

६७६७५

६६४४८

१२२६

१९

बीड

१०९७७३

१०६८८३

२८९०

२०

लातूर

१०६६११

१०४१२०

२४८९

२१

परभणी

५८८२२

५७५४१

१२८१

२२

हिंगोली

२२४६९

२१९५०

५१९

२३

नांदेड

१०३३४५

१००६४०

२७०५

२४

उस्मानाबाद

७७०७३

७४९३२

२१४०

२५

अमरावती

१०७१५२

१०५५२५

१६२७

२६

अकोला

६७२१३

६५७२८

१४८०

२७

वाशिम

४७६५४

४७०१०

६४१

२८

बुलढाणा

९३२५०

९२४०७

८४०

२९

यवतमाळ

८२६८८

८०८६७

१८२१

३०

नागपूर

५८६४०७

५७७१७७

९२२९

३१

वर्धा

६६३८३

६४९७२

१४११

३२

भंडारा

७००५९

६८९१५

११४३

३३

गोंदिया

४६०३६

४५४४८

५८८

३४

चंद्रपूर

१००२२६

९८६२८

१५९८

३५

गडचिरोली

३७८१२

३७०८०

७३२

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८१३६४१८

७९८७८७०

१४८४१४

१३४

 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

 

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११५४१४५

१९७४६

ठाणे

१२१२१८

२२९०

ठाणे मनपा

२०३६६०

२१९५

नवी मुंबई मनपा

१८२२८५

२०९८

कल्याण डोंबवली मनपा

१८०३९५

२९८१

उल्हासनगर मनपा

२७३६३

६८७

भिवंडी निजामपूर मनपा

१३४३९

४९६

मीरा भाईंदर मनपा

८००३४

१२३७

पालघर

६५७८१

१२४४

१०

वसईविरार मनपा

१०२८९८

२१८१

११

रायगड

१४४९८२

३४८९

१२

पनवेल मनपा

१११७५३

१४९०

 

ठाणे मंडळ एकूण

२३८७९५३

४०१३४

१३

नाशिक

१८६४७६

३८१७

१४

नाशिक मनपा

२८१३४४

४७५६

१५

मालेगाव मनपा

१११७७

३४५

१६

अहमदनगर

२९९७४४

५६०४

१७

अहमदनगर मनपा

८१३५६

१६४७

१८

धुळे

२८७२२

३६७

१९

धुळे मनपा

२२७४२

३०३

२०

जळगाव

११४४४९

२०९०

२१

जळगाव मनपा

३५८५५

६७२

२२

नंदूरबार

४७०२६

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

११०८८९१

२०५६४

२३

पुणे

४३४३३०

७२२१

२४

पुणे मनपा

७१०४४०

९७५३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३६०४३८

३६३३

२६

सोलापूर

१९१३७०

४३३३

२७

सोलापूर मनपा

३८१२३

१५६४

२८

सातारा

२८०३४४

६७५७

 

पुणे मंडळ एकूण

१२

२०१५०४५

३३२६१

२९

कोल्हापूर

१६२७९९

४५९३

३०

कोल्हापूर मनपा

५९१०७

१३३०

३१

सांगली

१७५९२६

४३११

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५३१३६

१३६०

३३

सिंधुदुर्ग

५८०७६

१५४३

३४

रत्नागिरी

८५७६१

२५५७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५९४८०५

१५६९४

३५

औरंगाबाद

६९५६५

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०९३६७

२३४४

३७

जालना

६७६७५

१२२६

३८

हिंगोली

२२४६९

५१९

३९

परभणी

३७८९१

८१६

४०

परभणी मनपा

२०९३१

४६५

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२७८९८

७३१४

४१

लातूर

७७९६५

१८३५

४२

लातूर मनपा

२८६४६

६५४

४३

उस्मानाबाद

७७०७३

२१४०

४४

बीड

१०९७७३

२८९०

४५

नांदेड

५२३३९

१६५८

४६

नांदेड मनपा

५१००६

१०४७

 

लातूर मंडळ एकूण

३९६८०२

१०२२४

४७

अकोला

२८७०१

६७७

४८

अकोला मनपा

३८५१२

८०३

४९

अमरावती

५६८७९

१००७

५०

अमरावती मनपा

५०२७३

६२०

५१

यवतमाळ

८२६८८

१८२१

५२

बुलढाणा

९३२५०

८४०

५३

वाशिम

४७६५४

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९७९५७

६४०९

५४

नागपूर

१५४४७०

३१०१

५५

नागपूर मनपा

४३१९३७

६१२८

५६

वर्धा

६६३८३

१४११

५७

भंडारा

७००५९

११४३

५८

गोंदिया

४६०३६

५८८

५९

चंद्रपूर

६६५७६

११११

६०

चंद्रपूर मनपा

३३६५०

४८७

६१

गडचिरोली

३७८१२

७३२

 

नागपूर एकूण

९०६९२३

१४७०१

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

२०

८१३६४१८

१४८४१४

 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी