Maharashtra Omicron and Covid19 Stats : महाराष्ट्रात आज आढळले ११ ओमायक्रोन रुग्ण

covid-19 Daily figure in Maharashtra । मुंबई : आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ११ नवे रुग्ण आढळले असून ८ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे.

महाराष्ट्रात आज आढळले ११ ओमायक्रोन रुग्ण
महाराष्ट्रात आज आढळले ११ ओमायक्रोन रुग्ण  
थोडं पण कामाचं
 • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ११ नवे रुग्ण आढळले
 • महाराष्ट्रात आज ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
 • आज राज्यात  ८२५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.

covid-19 Daily figure in Maharashtra ।  मुंबई : आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ११ नवे रुग्ण आढळले असून ८ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे. आजपर्यंत राज्यात  एकूण ६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  (Maharashtra Omicron and Covid19 Stats 11 more patients in Maharashtra )

महाराष्ट्रात आज ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९८,८०७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१ % एवढे झाले आहे.

आज राज्यात  ८२५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज १४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७८,८३,०६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५०,९६५ (९.८  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७३,०५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

 • आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ११ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ८ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे.     
 • आजपर्यंत राज्यात  एकूण ६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
 • यापैकी ३४ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 • आज आढळलेल्या ११ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
 • मुंबईतील ८ रुग्ण -
  • मुंबईतील ८ रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून आढळलेले आहेत. यातील प्रत्येकी १ रुग्ण केरळ , गुजरात आणि ठाणे येथील आहे तर इतर रुग्ण मुंबईतील आहेत.
  • या मध्ये १८ वर्षाखालील दोन मुले आहेत.
  • प्रवासाचा इतिहास – युगांडा ( मार्गे दुबई ) – २, इंग्लंड – ४, दुबई -२
  • दोन १८ वर्षाखालील मुले वगळता सर्वांनी लस घेतलेली आहे.
  • सर्व रुग्ण लक्षणेविरहित ते सौम्य या गटातील आहेत.
 • उस्मानाबाद येथील पूर्वी ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या रुग्णांची १३ वर्षांची निकटसहवासित मुलगी आज ओमायक्रॉन बाधित आढळली आहे. तिला कोणतीही लक्षणे नाहीत.
 • केनियावरुन हैद्राबाद मार्गे आलेला नवी मुंबई येथील एक १९ वर्षीय तरुण ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळले आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झाले असून तो लक्षणविरहित आहे.

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

२०९२०

१२२२०६

१४३१२६

२०९२०

३६९१

२४६११

८६

२९

११५

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५८८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ७,१११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६७५५३

७४६४७१

१६३६६

२५५७

२१५९

ठाणे

६१५५९४

६०२९५२

११५८७

३५

१०२०

पालघर

१३९०२०

१३५४८४

३३०७

१५

२१४

रायगड

१९७३०६

१९२२७७

४८२१

२०१

रत्नागिरी

७९१५५

७६६२४

२४९६

३०

सिंधुदुर्ग

५३०२३

५१५४०

१४४८

१५

२०

पुणे

११६४४६०

११४२४८७

१९७६९

३५०

१८५४

सातारा

२५१५०४

२४४७६७

६४८८

३१

२१८

सांगली

२१०१८५

२०४४७७

५६३२

६७

१०

कोल्हापूर

२०६९४६

२०१०३७

५८५०

५४

११

सोलापूर

२११३७४

२०५५७२

५५९३

१११

९८

१२

नाशिक

४१२९४५

४०३७५६

८७४२

४४६

१३

अहमदनगर

३४३१६५

३३५६४२

७१५१

११

३६१

१४

जळगाव

१३९९०२

१३७१४९

२७१५

३२

१५

नंदूरबार

४००१६

३९०६१

९४८

१६

धुळे

४६१७०

४५४९६

६५५

११

१७

औरंगाबाद

१५६०६०

१५१७०८

४२६४

१४

७४

१८

जालना

६०८१३

५९५६७

१२१३

३२

१९

बीड

१०४१४०

१०१२४१

२८३७

५५

२०

लातूर

९२३३९

८९८६०

२४४३

३०

२१

परभणी

५२४४६

५११८२

१२३६

१९

२२

हिंगोली

१८४८८

१७९७८

५०८

२३

नांदेड

९०४९५

८७८०५

२६६०

२३

२४

उस्मानाबाद

६८११०

६५९८४

१९८६

११६

२४

२५

अमरावती

९६३०६

९४६९४

१५९८

१२

२६

अकोला

५८८०७

५७३७०

१४२८

२७

वाशिम

४१६७९

४१०३९

६३७

२८

बुलढाणा

८५६३७

८४८२०

८०६

२९

यवतमाळ

७६०३९

७४२१९

१८००

१६

३०

नागपूर

४९३७६३

४८४५२५

९१२८

७१

३९

३१

वर्धा

५७३६१

५५९७४

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९६

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५७०

३४

चंद्रपूर

८९०३६

८७४५५

१५६४

१३

३५

गडचिरोली

३०४७१

२९७६४

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६५०९६५

६४९८८०७

१४१३६७

३६८०

७१११

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ८२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,५०,९६५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३१२

७६७५५३

१६३६६

ठाणे

१०१२४६

२२२३

ठाणे मनपा

२९

१४५४०९

२१२४

नवी मुंबई मनपा

१९

१२१९८२

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१३

१५३४८८

२८७३

उल्हासनगर मनपा

२२०५९

६६२

भिवंडी निजामपूर मनपा

११३२५

४८९

मीरा भाईंदर मनपा

६००८५

१२०५

पालघर

५६५३६

१२३३

१०

वसईविरार मनपा

८२४८४

२०७४

११

रायगड

११

११८७७४

३३८९

१२

पनवेल मनपा

१३

७८५३२

१४३२

 

ठाणे मंडळ एकूण

४२१

१७१९४७३

३६०८१

१३

नाशिक

१९

१६४५०९

३७५२

१४

नाशिक मनपा

२८

२३८२७४

४६५४

१५

मालेगाव मनपा

१०१६२

३३६

१६

अहमदनगर

४६

२७४३५७

५५१५

१७

अहमदनगर मनपा

६८८०८

१६३६

१८

धुळे

२६२१५

३६२

१९

धुळे मनपा

१९९५५

२९३

२०

जळगाव

१०७०१८

२०५८

२१

जळगाव मनपा

३२८८४

६५७

२२

नंदूरबार

४००१६

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

९९

९८२१९८

२०२११

२३

पुणे

५०

३६९०९५

७०१५

२४

पुणे मनपा

१०२

५२४७१८

९२३६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५४

२७०६४७

३५१८

२६

सोलापूर

१७

१७८६५०

४१२१

२७

सोलापूर मनपा

३२७२४

१४७२

२८

सातारा

१०

२५१५०४

६४८८

 

पुणे मंडळ एकूण

२३३

१६२७३३८

३१८५०

२९

कोल्हापूर

१५५३९०

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

११

५१५५६

१३०६

३१

सांगली

१६४३९५

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७९०

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०२३

१४४८

३४

रत्नागिरी

७९१५५

२४९६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२६

५४९३०९

१५४२६

३५

औरंगाबाद

६२५८४

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४७६

२३२९

३७

जालना

६०८१३

१२१३

३८

हिंगोली

१८४८८

५०८

३९

परभणी

३४१८४

७९३

४०

परभणी मनपा

१८२६२

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१३

२८७८०७

७२२१

४१

लातूर

६८४७८

१८०१

४२

लातूर मनपा

२३८६१

६४२

४३

उस्मानाबाद

६८११०

१९८६

४४

बीड

१०४१४०

२८३७

४५

नांदेड

४६५३८

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९५७

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१०

३५५०८४

९९२६

४७

अकोला

२५५३७

६५५

४८

अकोला मनपा

३३२७०

७७३

४९

अमरावती

५२५०२

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०४

६०९

५१

यवतमाळ

७६०३९

१८००

५२

बुलढाणा

८५६३७

८०६

५३

वाशिम

४१६७९

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८४६८

६२६९

५४

नागपूर

१२९५८१

३०७५

५५

नागपूर मनपा

१२

३६४१८२

६०५३

५६

वर्धा

५७३६१

१२१८

५७

भंडारा

५९९९६

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५७०

५९

चंद्रपूर

५९३९१

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४५

४७६

६१

गडचिरोली

३०४७१

६६९

 

नागपूर एकूण

१६

७७११४४

१४२७२

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

८२५

६६५०९६५

१४

१४१३६७

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

हा अहवाल २१ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी