Maharashtra Omicron and Covid19 Stats : महाराष्ट्रात आज आढळले २६ ओमायक्रोन रुग्ण

covid-19 Daily figure in Maharashtra । आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २६ नवे रुग्ण आढळले असून ११ रुग्ण मुंबई  तर रायगड (पनवेल)५, ठाणे मनपा ४, नांदेड २ आणि नागपूर, पालघर, भिवंडी निजापूमर मनपा आणि पुणे ग्रामीण  प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

omicron and covid19 stats 26 more patients in maharashtra
आज राज्यात १,४२६ नवीन रुग्णांचे निदान 
थोडं पण कामाचं
 • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २६ नवे रुग्ण आढळले
 • ११ रुग्ण मुंबई आढळले आहेत.
 • रायगड (पनवेल)५, ठाणे मनपा ४, नांदेड २ आणि नागपूर, पालघर, भिवंडी निजापूमर मनपा आणि पुणे ग्रामीण  प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. 

covid-19 Daily figure in Maharashtra ।  मुंबई : आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २६ नवे रुग्ण आढळले असून ११ रुग्ण मुंबई  तर रायगड (पनवेल)५, ठाणे मनपा ४, नांदेड २ आणि नागपूर, पालघर, भिवंडी निजापूमर मनपा आणि पुणे ग्रामीण  प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १६७ झाली आहे.  (Maharashtra Omicron and Covid19 Stats 26 more patients in Maharashtra )

महाराष्ट्रात आज ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०३,७३३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६६% एवढे झाले आहे.

आज राज्यात  १,४२६नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज २१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८५,४९,१३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५९,३१४ (९.७१  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९१,४६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

मायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

 • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २६ रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
 • तपशील पुढीलप्रमाणे –
  • मुंबई -११
  • रायगड (पनवेल मनपा) -५
  • ठाणे मनपा-४
  • नांदेड- २
  • नागपूर, पालघर, भिवंडी निजापूमर मनपा आणि पुणे ग्रामीण - प्रत्येकी १
 • यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १६७ झाली आहे.

अ.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

८४*

पिंपरी चिंचवड

१९

पुणे ग्रामीण

१७

पुणे मनपा, ठाणे मनपा

प्रत्येकी ७

सातारा, उस्मानाबाद, पनवेल मनपा

प्रत्येकी ५

नागपूर

कल्याण-डोंबिवली,  औरंगाबाद, नांदेड

प्रत्येकी २

बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला, वसई-विरार, नवी मुंबई , मीरा-भायंदर, पालघर, भिवंडी निजामपूर मनपा

प्रत्येकी १

एकूण

१६७

*यातील ४ रुग्ण गुजरात, ३ रुग्ण कर्नाटक, २ रुग्ण केरळ आणि दिल्ली येथील तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहेत तर २ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

 • यापैकी ७२ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज आढळलेल्या २६ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती

 • वय : १८ वर्षांखालील – ४; ६० वर्षांवरील – २.
 • लिंग – १४ पुरुष, १२ स्त्रिया
 • प्रवास – २४ जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास तर २ जण निकटसहवासित.
 • लसीकरण – १८ वर्षाखालील ४ जण आणि इतर ३ जण वगळता १९ जणांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.
 • आजाराचे स्वरुप –  २१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर ५ जणांना सौम्य लक्षणे आहेत.

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

२६८८७

१५७१८५

१८४०७२

२६८८७

८५८१

३५४६८

१६५

६६

२३१

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७४३ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९८ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण १०,४४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७७१६९८

७४७९९७

१६३७३

२५६३

४७६५

ठाणे

६१६७५४

६०३७२९

११५९३

३५

१३९७

पालघर

१३९१९३

१३५५६३

३३१४

१५

३०१

रायगड

१९७५६१

१९२४६२

४८२४

२६८

रत्नागिरी

७९१७७

७६६५०

२४९६

२६

सिंधुदुर्ग

५३०३०

५१५५३

१४४८

१५

१४

पुणे

११६५८४८

११४३६९१

१९८०२

३५०

२००५

सातारा

२५१५९१

२४४८३८

६४९३

३१

२२९

सांगली

२१०२२३

२०४५२५

५६३२

५७

१०

कोल्हापूर

२०६९८४

२०१०७६

५८५०

५३

११

सोलापूर

२११४३१

२०५६३०

५६०३

१११

८७

१२

नाशिक

४१३२३०

४०४०६१

८७४५

४२३

१३

अहमदनगर

३४३५३९

३३५९२८

७१५४

११

४४६

१४

जळगाव

१३९९१३

१३७१५६

२७१६

३२

१५

नंदूरबार

४००१६

३९०६१

९४८

१६

धुळे

४६१७८

४५५१०

६५६

११

१७

औरंगाबाद

१५६११०

१५१७६७

४२६४

१४

६५

१८

जालना

६०८२५

५९५८८

१२१५

२१

१९

बीड

१०४१६२

१०१२७३

२८३९

४३

२०

लातूर

९२३६९

८९८९०

२४४४

२९

२१

परभणी

५२४५६

५११८६

१२३६

१९

१५

२२

हिंगोली

१८४८९

१७९७९

५०८

२३

नांदेड

९०५०६

८७८२१

२६६०

१८

२४

उस्मानाबाद

६८१२८

६६०१७

१९८६

११६

२५

अमरावती

९६३०९

९४७०३

१५९८

२६

अकोला

५८८२४

५७३७५

१४२८

१७

२७

वाशिम

४१६८२

४१०४१

६३७

२८

बुलढाणा

८५६४७

८४८२४

८०८

२९

यवतमाळ

७६०४६

७४२३०

१८००

१२

३०

नागपूर

४९३८५७

४८४५६६

९१२८

७१

९२

३१

वर्धा

५७३६३

५५९७७

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९६

५८८६२

११२४

१०

३३

गोंदिया

४०५१९

३९९३९

५७०

३४

चंद्रपूर

८९०४०

८७४६६

१५६४

३५

गडचिरोली

३०४७६

२९७६८

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६५९३१४

६५०३७३३

१४१४५४

३६८६

१०४४१

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १,४२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,५९,३१४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७८८

७७१६९८

१६३७३

ठाणे

१०

१०१३४३

२२२९

ठाणे मनपा

७८

१४५७५८

२१२४

नवी मुंबई मनपा

७९

१२२३७४

२०११

कल्याण डोंबवली मनपा

२८

१५३६६३

२८७३

उल्हासनगर मनपा

२२०८४

६६२

भिवंडी निजामपूर मनपा

११३३२

४८९

मीरा भाईंदर मनपा

२४

६०२००

१२०५

पालघर

५६५७९

१२३३

१०

वसईविरार मनपा

२०

८२६१४

२०८१

११

रायगड

११

११८८४९

३३८९

१२

पनवेल मनपा

२७

७८७१२

१४३५

 

ठाणे मंडळ एकूण

१०७२

१७२५२०६

३६१०४

१३

नाशिक

१६४५९१

३७५४

१४

नाशिक मनपा

३६

२३८४७४

४६५५

१५

मालेगाव मनपा

१०१६५

३३६

१६

अहमदनगर

१५

२७४६०२

५५१८

१७

अहमदनगर मनपा

६२

६८९३७

१६३६

१८

धुळे

२६२१७

३६२

१९

धुळे मनपा

१९९६१

२९४

२०

जळगाव

१०७०२१

२०५९

२१

जळगाव मनपा

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४००१६

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१२५

९८२८७६

२०२१९

२३

पुणे

४०

३६९४४९

७०२९

२४

पुणे मनपा

८२

५२५४२४

९२५०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२९

२७०९७५

३५२३

२६

सोलापूर

१०

१७८६९९

४१२८

२७

सोलापूर मनपा

३२७३२

१४७५

२८

सातारा

१३

२५१५९१

६४९३

 

पुणे मंडळ एकूण

१७४

१६२८८७०

१३

३१८९८

२९

कोल्हापूर

१५५४०७

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५७७

१३०६

३१

सांगली

१६४४१८

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५८०५

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०३०

१४४८

३४

रत्नागिरी

७९१७७

२४९६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१७

५४९४१४

१५४२६

३५

औरंगाबाद

६२६०१

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३५०९

२३२९

३७

जालना

६०८२५

१२१५

३८

हिंगोली

१८४८९

५०८

३९

परभणी

३४१९२

७९३

४०

परभणी मनपा

१८२६४

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२८७८८०

७२२३

४१

लातूर

६८४९२

१८०१

४२

लातूर मनपा

२३८७७

६४३

४३

उस्मानाबाद

६८१२८

१९८६

४४

बीड

१०४१६२

२८३९

४५

नांदेड

४६५४६

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९६०

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१२

३५५१६५

९९२९

४७

अकोला

२५५४०

६५५

४८

अकोला मनपा

३३२८४

७७३

४९

अमरावती

५२५०२

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०७

६०९

५१

यवतमाळ

७६०४६

१८००

५२

बुलढाणा

८५६४७

८०८

५३

वाशिम

४१६८२

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८५०८

६२७१

५४

नागपूर

१२९५९३

३०७५

५५

नागपूर मनपा

१०

३६४२६४

६०५३

५६

वर्धा

५७३६३

१२१८

५७

भंडारा

५९९९६

११२४

५८

गोंदिया

४०५१९

५७०

५९

चंद्रपूर

५९३९२

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४८

४७६

६१

गडचिरोली

३०४७६

६६९

 

नागपूर एकूण

१६

७७१२५१

१४२७३

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

१४२६

६६५९३१४

२१

१४१४५४

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी