Sex Racket: ठाण्यातील एका स्पामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक

Sex racket busted in Thane ।  ठाणे (thane) शहरातील पोलिसांनी एका स्पाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश केला आणि स्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली.

 One arrested for sex racket in a spa in Thane
Sex Racket: ठाण्यातील एका स्पामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 
थोडं पण कामाचं
  •  ठाणे (thane) शहरातील पोलिसांनी एका स्पाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश केला आणि स्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली.
  • पोलिसांना मिळालेल्या टीपच्या आधारावर  मानव तस्करीविरोधी सेलच्या (एएचटीसी)  (human trafficing cell) पथकांनी केली कारवाई
  • पोलिसांना मिळालेल्या टीपच्या आधारावर  मानव तस्करीविरोधी सेलच्या (एएचटीसी)  (human trafficing cell) पथकांनी मॉलमध्ये असलेल्या स्पावर छापा टाकला, जिथे महिलांचा वेश्या व्यवसायासाठी (sex work) वापर केला जात होता.

Sex racket busted in Thane । ठाणे :  ठाणे (thane) शहरातील पोलिसांनी एका स्पाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश केला आणि स्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली. एका  पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. ( One arrested for sex racket in a spa in Thane)

पोलिसांना मिळालेल्या टीपच्या आधारावर  मानव तस्करीविरोधी सेलच्या (एएचटीसी)  (human trafficing cell) पथकांनी मॉलमध्ये असलेल्या स्पावर छापा टाकला, जिथे महिलांचा वेश्या व्यवसायासाठी (sex work) वापर केला जात होता.

ते म्हणाले की, पोलिसांनी स्पाच्या लेडी मॅनेजरला अटक केली आणि तेथून दोन महिलांची सुटका केली. ते म्हणाले की, आस्थापनेच्या मालकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या संदर्भात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी