Corona Virus : राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, २४ तासांत आढळले २५३ रुग्ण, सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २५३ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८४६ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १३६ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७लाख२९ हजार ९३१ वर पोहोचला आहे.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २५३ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू.
  • गेल्या २४ तासांत १३६ रुग्ण बरे झाले

Corona Virus Maharashtra : मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २५३ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८४६ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १३६ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७लाख२९ हजार ९३१ वर पोहोचला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १हजार २७७ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातील ११ जिल्ह्यांतील रुग्णसंख्या शुन्यावर आली आहे. त्यात सातारा, जळगाव, नंदूरबार, लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यातील क्टिव्ह रुग्ण-

राज्यात आज रोजी एकूण १२७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशी लखालीलप्रमाणे आहे.

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१७२

१०५९६८४

१९५६३

ठाणे

११८०५४

२२८७

ठाणे मनपा

१३

१८९६७५

२१६३

नवी मुंबई मनपा

१६६८५६

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६२००

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२५

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४८

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६४३

१२२७

पालघर

६४६६८

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९५१

२१६३

११

रायगड

१३८३१५

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०७०

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

१९८

२२३४७८९

३९८३०

१३

नाशिक

१८३७४६

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८०९७

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७०९४

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५८४

१६४५

१८

धुळे

२८४६७

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९१०

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१५

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१०९७४२६

२०५४५

२३

पुणे

४२५६२१

७२०४

२४

पुणे मनपा

२२

६८०६०३

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१०

३४७५८९

३६२७

२६

सोलापूर

१८९८९४

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६९

१५५६

२८

सातारा

२७८२१९

६७१४

 

पुणे मंडळ एकूण

३६

१९५९०९५

३३१३४

२९

कोल्हापूर

१६२१५५

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३१

१३२६

३१

सांगली

१७४७९०

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६५

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१५५

१५३३

३४

रत्नागिरी

८४४२४

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१२०

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८००

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७२८

२३४३

३७

जालना

६६३२६

१२२४

३८

हिंगोली

२२१७५

५१४

३९

परभणी

३७७४६

८१५

४०

परभणी मनपा

२०८१२

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१२

३२३५८७

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१५४

२१३९

४४

बीड

१०९१८३

२८८३

४५

नांदेड

५१९३८

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२७

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९१९

१०२१५

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९६

७९७

४९

अमरावती

५६३१३

१००४

५०

अमरावती मनपा

४९६३१

६१९

५१

यवतमाळ

८१९८०

१८२०

५२

बुलढाणा

९२०१३

८३६

५३

वाशिम

४५६२७

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७४५

६३९०

५४

नागपूर

१५०९५०

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४४७

६११७

५६

वर्धा

६५६६९

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५८५

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९७८

७२५

 

नागपूर एकूण

८९१२२९

१४६६९

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

२५३

७८७९०५४

१४७८४६

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी