मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता जवळजवळ 15 दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने त्यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. मात्र, त्याबरोबरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देखील चिमटे काढले आहेत.
'राज्यात सरकार आहे कुठे, मंत्रिमंडळ कुठे आहे? राज्यपाल महोदय समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत काय?', अशी बोचरी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
अधिक वाचा: महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री कोण... शिंदे की फडणवीस?
अधिक वाचा: उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के सुरूच; १८ नगरसेवक शिंदे गटात
अधिक वाचा: 'आज बाळासाहेब असते तर...', राऊतांनी सुनावलं!
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.