Balasaheb Thackeray : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनोखे पोट्रेट, या तारखेपर्यंत पाहता येणार 

Balasaheb Thackeray शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पवईत त्यांचे अनोखे पोट्रेट तयार करण्यात आले आहे. शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार मातीच्या दिव्यांपासून बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारले आहे.

Balasaheb Thackeray
बाळासाहेब ठाकरे 
थोडं पण कामाचं
  • शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अनोखे पोट्रेट तयार करण्यात आले आहे.
  • चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार मातीच्या दिव्यांपासून बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारले आहे.
  • पोर्ट्रेट मध्ये ६ रंगछटा असलेले दिवे वापरले आहेत.

Balasaheb Thackeray : मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पवईत त्यांचे अनोखे पोट्रेट तयार करण्यात आले आहे. शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार मातीच्या दिव्यांपासून बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारले आहे.

 
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनोखे पोट्रेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पवईत त्यांचे अनोखे पोट्रेट तयार करण्यात आले आहे. शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार मातीच्या दिव्यांपासून बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारले आहे. कलाकर चेतन राऊत यांनी साकारलेल्या पोर्ट्रेट मध्ये ६ रंगछटा असलेले दिवे वापरले आहेत. हे पोट्रेट आकारमानाने ४० फूट लांब व ३० फूट रुंद आहे. हे पोर्ट्रेट पूर्ण बनविण्यासाठी ९ तासांचा कालावधी लागला असून चेतन सोबत इतर १५ कलाकार या पोट्रेटच्या निर्मितीत काम करीत होते. हे पोट्रेट २५ तारखेपर्यंत सर्वाना पाहण्यासाठी खुले असणार आहे. #Shivsena #BalasahebThackeray Posted by Times Now Marathi on Saturday, January 22, 2022

कलाकर चेतन राऊत यांनी साकारलेल्या पोर्ट्रेट मध्ये ६ रंगछटा असलेले दिवे वापरले आहेत.  

हे पोट्रेट आकारमानाने ४० फूट लांब व ३० फूट रुंद आहे. हे पोर्ट्रेट पूर्ण बनविण्यासाठी ९ तासांचा कालावधी लागला असून चेतन सोबत इतर १५ कलाकार या पोट्रेटच्या निर्मितीत काम करीत होते.


 

हे पोट्रेट २५ तारखेपर्यंत सर्वाना पाहण्यासाठी खुले असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी