Corona virus : आज राज्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू,  ११९ रुग्ण झाले बरे, चार जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांची संख्या शुन्य

काल राज्यात कोरोनामुळे शुन्य मृत्यू होते, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ११९ रुग्ण आढळले आहेत.

corona virus
कोरोना व्हायरस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • गेल्या २४ तासांत ११९ रुग्ण आढळले आहेत.
  • चार जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांची संख्या शुन्य

Corona Virus : मुंबई : काल राज्यात कोरोनामुळे शुन्य मृत्यू होते, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ११९ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १३८ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख २५ हजार १२० इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ७८२ वर पोहोचली आहे. रत्नागिरी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे. 

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ९३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५७०३१

१०३७१८०

१९५५९

२९२

ठाणे

७६६६३०

७५४५५६

११९०५

१६९

पालघर

१६३५९०

१६०१७६

३४०७

रायगड

२४४२९१

२३९३२८

४९४५

१८

रत्नागिरी

८४४०५

८१८५९

२५४६

सिंधुदुर्ग

५७१४६

५५६१०

१५२८

पुणे

१४५२५७१

१४३१८३७

२०५१७

२१७

सातारा

२७८१८३

२७१४५८

६७१३

१२

सांगली

२२७०३५

२२१३६९

५६६४

१०

कोल्हापूर

२२०४६५

२१४५५४

५९०४

११

सोलापूर

२२७०२५

२२११४५

५८७६

१२

नाशिक

४७२७९७

४६३८८६

८९०५

१३

अहमदनगर

३७७५११

३७०१७६

७२४२

९३

१४

जळगाव

१४९५१०

१४६७४५

२७६१

१५

नंदूरबार

४६६१३

४५६५०

९६२

१६

धुळे

५०७२०

५००४७

६७०

१७

औरंगाबाद

१७६४८८

१७२१८०

४२८४

२४

१८

जालना

६६३१५

६५०९०

१२२४

१९

बीड

१०९१२९

१०६२३४

२८८२

१३

२०

लातूर

१०४९१५

१०२४२०

२४८९

२१

परभणी

५८५४०

५७२६१

१२७६

२२

हिंगोली

२२१६७

२१६५३

५१४

२३

नांदेड

१०२६५८

९९९५३

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१४५

७३००४

२१३९

२५

अमरावती

१०५९३३

१०४३०६

१६२३

२६

अकोला

६६१६८

६४६९५

१४७०

२७

वाशिम

४५६१५

४४९७४

६४१

२८

बुलढाणा

९१९६४

९११२९

८३१

२९

यवतमाळ

८१९७९

८०१५९

१८२०

३०

नागपूर

५७६३५१

५६७११७

९२१४

२०

३१

वर्धा

६५६६६

६४२५५

१४०८

३२

भंडारा

६७९४१

६६७९७

११४२

३३

गोंदिया

४५४१६

४४८२८

५८७

३४

चंद्रपूर

९८८१५

९७२२१

१५९२

३५

गडचिरोली

३६९६९

३६२३७

७२५

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८७३८४१

७७२५१२०

१४७७८२

९३९

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ११९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७३,८४१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३८

१०५७०३१

१९५५९

ठाणे

११८०१५

२२८६

ठाणे मनपा

१८९४९२

२१५९

नवी मुंबई मनपा

१६६६७३

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१६३

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२२

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४२

४९१

मीरा भाईंदर मनपा

७६६२३

१२२७

पालघर

६४६६०

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३०

२१६३

११

रायगड

१३८२७८

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०१३

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

४७

२२३१५४२

३९८१६

१३

नाशिक

१८३७२५

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०६२

४७५०

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४४

१६

अहमदनगर

११

२९६९७७

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५३४

१६४५

१८

धुळे

२८४३६

३६७

१९

धुळे मनपा

२२२८४

३०३

२०

जळगाव

११३८९९

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६११

६७२

२२

नंदूरबार

४६६१३

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१९

१०९७१५१

२०५४०

२३

पुणे

४२५४१३

७१८३

२४

पुणे मनपा

१७

६७९८९५

९७०७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१०

३४७२६३

३६२७

२६

सोलापूर

१८९८६०

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६५

१५५६

२८

सातारा

२७८१८३

६७१३

 

पुणे मंडळ एकूण

३५

१९५७७७९

३३१०६

२९

कोल्हापूर

१६२१३९

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२६

१३२६

३१

सांगली

१७४७७५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६०

१३५५

३३

सिंधुदुर्ग

५७१४६

१५२८

३४

रत्नागिरी

८४४०५

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०५१

१५६४२

३५

औरंगाबाद

६८७७८

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७१०

२३४३

३७

जालना

६६३१५

१२२४

३८

हिंगोली

२२१६७

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०७९८

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५१०

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९२

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४५

२१३९

४४

बीड

१०९१२९

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१८४७

१०२१४

४७

अकोला

२८२८०

६७३

४८

अकोला मनपा

३७८८८

७९७

४९

अमरावती

५६३०५

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२८

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९१९६४

८३१

५३

वाशिम

४५६१५

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१६५९

६३८५

५४

नागपूर

१५०९३६

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४१५

६११६

५६

वर्धा

६५६६६

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१६

५८७

५९

चंद्रपूर

६५५७८

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८५

६१

गडचिरोली

३६९६९

७२५

 

नागपूर एकूण

८९११५८

१४६६८

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

११९

७८७३८४१

१४७७८२

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

हा अहवाल ३०  मार्च २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी