Vaccination of 15 to 18 year old children in Mumbai : मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीत सोमवार ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षांच्या मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होत आहे. सुरुवातीला निवडक केंद्रांवर मुलांचे लसीकरण होणार आहे. महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मुलांच्या लसीकरण केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही लसीकरण केंद्र सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी ८ तास कार्यरत असतील.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.