मान्सून दमदार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 11, 2022 | 09:47 IST

Weather Update, Today Yellow Alert In All Over Maharashtra, Monsoon 2022, Rain Update : पुढचे दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने (वेधशाळा) पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Weather Update, Today Yellow Alert In All Over Maharashtra, Monsoon 2022, Rain Update
मान्सून दमदार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मान्सून दमदार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
  • ढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल
  • हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update, Today Yellow Alert In All Over Maharashtra, Monsoon 2022, Rain Update : मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनची दमदार एन्ट्री झाली. राज्यातील मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. पुढचे दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने (वेधशाळा) पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, धुळे, जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने (वेधशाळा) पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी