Corona Virus : राज्यात आजही कोरोनामुळे शुन्य मृत्यू, १३ जिल्ह्यांत शुन्य रुग्ण

राज्यात आज कोरोनाचे १७९ रुग्ण आढळले आहेत. तर १०६ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७लाख २७हजार ७८९ वर पोहोचली आहे. राज्यात आजही कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सध्या राज्यात ७६२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात आज कोरोनाचे १७९ रुग्ण आढळले आहेत.
  • तर १०६ रुग्ण बरे झाले.
  • राज्यातील १३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे.

Corona Virus : राज्यात आज कोरोनाचे १७९ रुग्ण आढळले आहेत. तर १०६ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७लाख २७हजार ७८९ वर पोहोचली आहे. राज्यात आजही कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सध्या राज्यात ७६२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातील १३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे. त्यात सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, नंदूरबार, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. 
 

 राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ७६२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५८१५१

१०३८१३९

१९५६२

४५०

ठाणे

७६६८२७

७५४८५८

११९१२

५७

पालघर

१६३६०८

१६०१९७

३४०७

रायगड

२४४३३३

२३९३७२

४९४५

१६

रत्नागिरी

८४४१९

८१८७२

२५४६

सिंधुदुर्ग

५७१४९

५५६१७

१५३२

पुणे

१४५३२४१

१४३२५३३

२०५४०

१६८

सातारा

२७८२१४

२७१४९९

६७१३

सांगली

२२७०४८

२२१३८३

५६६५

१०

कोल्हापूर

२२०४७६

२१४५७२

५९०४

११

सोलापूर

२२७०४४

२२११६६

५८७६

१२

नाशिक

४७२८३०

४६३९१२

८९१०

१३

अहमदनगर

३७७६४३

३७०३८३

७२४२

१८

१४

जळगाव

१४९५२३

१४६७६१

२७६१

१५

नंदूरबार

४६६१४

४५६५२

९६२

१६

धुळे

५०७३७

५००५७

६७०

१०

१७

औरंगाबाद

१७६५१७

१७२२२८

४२८४

१८

जालना

६६३२१

६५०९६

१२२४

१९

बीड

१०९१७५

१०६२८२

२८८२

११

२०

लातूर

१०४९१७

१०२४२७

२४८९

२१

परभणी

५८५४८

५७२६९

१२७८

२२

हिंगोली

२२१६९

२१६५४

५१४

२३

नांदेड

१०२६६०

९९९५६

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१४८

७३००९

२१३९

२५

अमरावती

१०५९४२

१०४३१८

१६२३

२६

अकोला

६६१७९

६४७०९

१४७०

२७

वाशिम

४५६१९

४४९७८

६४१

२८

बुलढाणा

९२००५

९११७१

८३४

२९

यवतमाळ

८१९७९

८०१५९

१८२०

३०

नागपूर

५७६३७५

५६७१५९

९२१५

३१

वर्धा

६५६६९

६४२६१

१४०८

३२

भंडारा

६७९४१

६६७९९

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३२

५८७

३४

चंद्रपूर

९८८२०

९७२२८

१५९२

३५

गडचिरोली

३६९७६

३६२५०

७२५

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८७६३८२

७७२७७८९

१४७८३१

७६२

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
 

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात १७९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७६,३८२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

९१

१०५८१५१

१९५६२

ठाणे

११८०३१

२२८७

ठाणे मनपा

१८

१८९५६४

२१६०

नवी मुंबई मनपा

१६६७४३

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१८३

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२४

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४८

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६३४

१२२७

पालघर

६४६६५

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९४३

२१६३

११

रायगड

१३८२९८

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०३५

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

१२१

२२३२९१९

३९८२६

१३

नाशिक

१८३७३८

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८०८२

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७०७०

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५७३

१६४५

१८

धुळे

२८४५२

३६७

१९

धुळे मनपा

२२२८५

३०३

२०

जळगाव

११३९०८

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१५

६७२

२२

नंदूरबार

४६६१४

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१३

१०९७३४७

२०५४५

२३

पुणे

४२५५४७

७२०३

२४

पुणे मनपा

२१

६८०२४३

९७१०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७४५१

३६२७

२६

सोलापूर

१८९८७७

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६७

१५५६

२८

सातारा

२७८२१४

६७१३

 

पुणे मंडळ एकूण

३६

१९५८४९९

३३१२९

२९

कोल्हापूर

१६२१४६

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३०

१३२६

३१

सांगली

१७४७८५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६३

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१४९

१५३२

३४

रत्नागिरी

८४४१९

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०९२

१५६४७

३५

औरंगाबाद

६८७९४

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७२३

२३४३

३७

जालना

६६३२१

१२२४

३८

हिंगोली

२२१६९

५१४

३९

परभणी

३७७४५

८१४

४०

परभणी मनपा

२०८०३

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५५५

७३००

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४८

२१३९

४४

बीड

१०९१७५

२८८२

४५

नांदेड

५१९३७

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२३

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९००

१०२१४

४७

अकोला

२८२८३

६७३

४८

अकोला मनपा

३७८९६

७९७

४९

अमरावती

५६३११

१००४

५०

अमरावती मनपा

४९६३१

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९२००५

८३४

५३

वाशिम

४५६१९

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७२४

६३८८

५४

नागपूर

१५०९४४

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४३१

६११७

५६

वर्धा

६५६६९

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५८२

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९७६

७२५

 

नागपूर एकूण

८९१२०२

१४६६९

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१७९

७८७६३८२

१४७८३१

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


 

हा अहवाल २१  एप्रिल २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी