Corona Virus : राज्यात आज एकही मृत्यू नाही, १२ जिल्ह्यांतील कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १८८ रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत १६६ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे एकूण झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख २९ हजार ४६९ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या १०४९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातील १२ जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १८८ रुग्ण आढळले आहेत.
  • २४ तासांत १६६ रुग्ण बरे झाले आहेत
  • राज्यातील १२ जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांची संख्या शुन्य

Corona Virus : मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १८८ रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत १६६ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे एकूण झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख २९ हजार ४६९ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या १०४९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातील १२ जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे, त्यात सांगली, जळगाव, नंदूरबार, बीड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.  

राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १०४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५९२६५

१०३९०६०

१९५६३

६४२

ठाणे

७६७०२२

७५५००७

११९१५

१००

पालघर

१६३६१७

१६०२०५

३४०७

रायगड

२४४३७४

२३९४१३

४९४५

१६

रत्नागिरी

८४४२४

८१८७६

२५४६

सिंधुदुर्ग

५७१५४

५५६१९

१५३३

पुणे

१४५३६८४

१४३२९१७

२०५४४

२२३

सातारा

२७८२१८

२७१५०४

६७१३

सांगली

२२७०५४

२२१३८८

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४८६

२१४५७९

५९०४

११

सोलापूर

२२७०५६

२२११७५

५८७६

१२

नाशिक

४७२८५२

४६३९३०

८९१०

१२

१३

अहमदनगर

३७७६७१

३७०४१४

७२४२

१५

१४

जळगाव

१४९५२५

१४६७६४

२७६१

१५

नंदूरबार

४६६१५

४५६५३

९६२

१६

धुळे

५०७५३

५००८१

६७०

१७

औरंगाबाद

१७६५२२

१७२२३७

४२८४

१८

जालना

६६३२४

६५०९८

१२२४

१९

बीड

१०९१८०

१०६२९७

२८८३

२०

लातूर

१०४९१७

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५५३

५७२७१

१२७९

२२

हिंगोली

२२१७२

२१६५८

५१४

२३

नांदेड

१०२६६४

९९९५८

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१५३

७३०१४

२१३९

२५

अमरावती

१०५९४४

१०४३२१

१६२३

२६

अकोला

६६१८१

६४७११

१४७०

२७

वाशिम

४५६२४

४४९८१

६४१

२८

बुलढाणा

९२००८

९११७१

८३६

२९

यवतमाळ

८१९८०

८०१५९

१८२०

३०

नागपूर

५७६३९५

५६७१७४

९२१५

३१

वर्धा

६५६६९

६४२६१

१४०८

३२

भंडारा

६७९४१

६६७९९

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८२३

९७२२९

१५९२

३५

गडचिरोली

३६९७८

३६२५२

७२५

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८७८३६३

७७२९४६९

१४७८४५

१०४९

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७८,३६३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११७

१०५९२६५

१९५६३

ठाणे

११८०५१

२२८७

ठाणे मनपा

१०

१८९६३३

२१६३

नवी मुंबई मनपा

१६६८३३

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१९३

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२५

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४८

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६३९

१२२७

पालघर

६४६६६

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९५१

२१६३

११

रायगड

१३८३१३

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०६१

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

१३८

२२३४२७८

३९८३०

१३

नाशिक

१८३७४५

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८०९७

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७०८९

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५८२

१६४५

१८

धुळे

२८४६७

३६७

१९

धुळे मनपा

२२२८६

३०३

२०

जळगाव

११३९१०

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१५

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१०९७४१६

२०५४५

२३

पुणे

४२५६०९

७२०४

२४

पुणे मनपा

२५

६८०५२३

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१४

३४७५५२

३६२७

२६

सोलापूर

१८९८८९

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६७

१५५६

२८

सातारा

२७८२१८

६७१३

 

पुणे मंडळ एकूण

४१

१९५८९५८

३३१३३

२९

कोल्हापूर

१६२१५५

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३१

१३२६

३१

सांगली

१७४७९०

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६४

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१५४

१५३३

३४

रत्नागिरी

८४४२४

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९११८

१५६४९

३५

औरंगाबाद

६८७९६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७२६

२३४३

३७

जालना

६६३२४

१२२४

३८

हिंगोली

२२१७२

५१४

३९

परभणी

३७७४५

८१५

४०

परभणी मनपा

२०८०८

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५७१

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१५३

२१३९

४४

बीड

१०९१८०

२८८३

४५

नांदेड

५१९३८

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२६

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९१४

१०२१५

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९६

७९७

४९

अमरावती

५६३१३

१००४

५०

अमरावती मनपा

४९६३१

६१९

५१

यवतमाळ

८१९८०

१८२०

५२

बुलढाणा

९२००८

८३६

५३

वाशिम

४५६२४

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७३७

६३९०

५४

नागपूर

१५०९५०

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४४५

६११७

५६

वर्धा

६५६६९

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५८५

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९७८

७२५

 

नागपूर एकूण

८९१२२७

१४६६९

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१८८

७८७८३६३

१४७८४५

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

हा अहवाल ०४  मे २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी