Marathi Katta । आर्यन खानचा ड्रग्स प्रकरण: एक षड़यंत्र की शाहरुखचा मुलगा टार्गेट ?

मुंबई
Updated Oct 14, 2021 | 12:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aryan Khan's drugs case । ड्रग्ज एजन्सी आणि भारतात ड्रग्सच्या धोक्याला आळा घालण्यासाठी कायदे योग्यरित्या अंमलात आणले गेले आहेत किंवा नाही याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळेल.

Aryan Khan's drugs case: A conspiracy or Shah Rukh's son Target?
आर्यन खानचा ड्रग्स प्रकरण: एक षड़यंत्र की शाहरुखचा मुलगा टार्गेट? 
थोडं पण कामाचं
  • शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खान याला २ ऑक्टोबर रोजी सात जणांसह एनसीबीने क्रूझ जहाजावरील कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर अटक केली.
  • गेल्या ११ दिवसांपासून तो तुरुंगात आहे.
  • मुंबई न्यायालयाने शुक्रवारी आर्यनची जामीन याचिका फेटाळली त्यानंतर त्याला आर्थर जेलमध्ये पाठवण्यात आले.

Aryan Khan's drugs case ।  शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खान याला २ ऑक्टोबर रोजी सात जणांसह एनसीबीने क्रूझ जहाजावरील कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर अटक केली. मुंबई न्यायालयाने शुक्रवारी आर्यनची जामीन याचिका फेटाळली त्यानंतर त्याला आर्थर जेलमध्ये पाठवण्यात आले. मराठी कट्टाच्या आजच्या भागात, या प्रकरणाचे राजकारण कसे केले गेले, ड्रग्ज एजन्सी आणि भारतात ड्रग्सच्या धोक्याला आळा घालण्यासाठी कायदे योग्यरित्या अंमलात आणले गेले आहेत किंवा नाही याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळेल. (Aryan Khan's drugs case: A conspiracy or Shah Rukh's son Target?)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी