Balasaheb Thackeray Death Anniversary : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी रंगला राजकीय सामना

मुंबई
Updated Nov 17, 2022 | 18:27 IST

Balasaheb Thackeray Death Anniversary : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक झाले. अनेक नेत्यांनी बाळासाहेबांना आज श्रद्धांजली वाहिली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.  परंतु बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना राजकीय सामनाही रंगला.

थोडं पण कामाचं
  • आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन आहे.
  • बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक झाले.
  • अनेक नेत्यांनी बाळासाहेबांना आज श्रद्धांजली वाहिली.

Balasaheb Thackeray Death Anniversary : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक झाले. अनेक नेत्यांनी बाळासाहेबांना आज श्रद्धांजली वाहिली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.  परंतु बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना राजकीय सामनाही रंगला. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंना श्रध्दांजली वाहिली. श्रद्धांजली वाहताना फडणवीस यांनी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे.शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी झाली तर मी माझे दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हटले होते. (deputy cm devendra fadanvis post video of balasaheb thackeray on congress )

अधिक वाचा  :  Shraddha Murder Case: मनसे नेते बाळा नांदगावकरांचा संताप, "त्याचा ऑन द स्पॉट एन्काऊंटर करायला हवा"

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी