Chalo Guwahati : फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी; विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई
Updated Aug 18, 2022 | 16:13 IST

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपला विधिमंडळाच्या  पायऱ्यावर घोषणाबाजी करून  घेण्याचा प्रयत्न केला. काल  50 खोके एकदम ओक्के अशी घोषणाबाजी केली होती, आता त्याचा पुढचा भाग म्हणजे फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी म्हणून शिंदे गटाला निशाणा करण्याचा प्रयत्न केला.

थोडं पण कामाचं
  • विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपला विधिमंडळाच्या  पायऱ्यावर घोषणाबाजी
  • काल  50 खोके एकदम ओक्के अशी घोषणाबाजी केली होती,
  • आता त्याचा पुढचा भाग म्हणजे फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी म्हणून शिंदे गटाला निशाणा करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई :  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपला विधिमंडळाच्या  पायऱ्यावर घोषणाबाजी करून  घेण्याचा प्रयत्न केला. काल  50 खोके एकदम ओक्के अशी घोषणाबाजी केली होती, आता त्याचा पुढचा भाग म्हणजे फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी म्हणून शिंदे गटाला निशाणा करण्याचा प्रयत्न केला. (Fifty Fifty Chalo Guwahati; Opposition patry gave slogans steps of vidhimandal in Maharashtra)

अधिक वाचा : बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे महिलेने कापले गुप्तांग

आज विधिमंडळाच्या पायऱ्यांनी विरोधकांनी फलक घेऊन सरकारचा निषेध केला. या वेळी फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी अशी सर्वात प्रथम घोषणाबाजी करण्यात आली.  त्यानंतर गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी अशा घोषणा देण्यात आल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी