Jio Cyclothon : मुंबईत पार पाडली जियो सायक्लॉथॉन, सुनील शेट्टी आणि टायगर श्रॉफने लावली हजेरी

मुंबई
Updated Nov 13, 2022 | 16:23 IST

Jio Cyclothon : आज मुंबईत जियो सायक्लॉथॉन पार पडली. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि टायगर श्रॉफही उपस्थित होते. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सहून ही सायक्लॉथॉन सुरू झाली. ही शर्यत खेरवाडी, वांद्रे आणि वरळी मार्गाने पुढे गेली. एकूण १०० किमी ची ही सायक्लॉथॉन होती. त्यात एक शर्यत ५ आणि एक १० किमीची होती. एक शर्यत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्येच समाप्त झाली. या सायक्लॉथनमध्ये मोठ्या संख्येने मुंबईकरांनी हजेरी लावली.

थोडं पण कामाचं
  • आज मुंबईत जियो सायक्लॉथॉन पार पडली.
  • या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि टायगर श्रॉफही उपस्थित होते.
  • मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सहून ही सायक्लॉथॉन सुरू झाली.

Jio Cyclothon : मुंबई : आज मुंबईत जियो सायक्लॉथॉन पार पडली. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि टायगर श्रॉफही उपस्थित होते. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सहून ही सायक्लॉथॉन सुरू झाली. ही शर्यत खेरवाडी, वांद्रे आणि वरळी मार्गाने पुढे गेली. एकूण १०० किमी ची ही सायक्लॉथॉन होती. त्यात एक शर्यत ५ आणि एक १० किमीची होती. एक शर्यत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्येच समाप्त झाली. या सायक्लॉथनमध्ये मोठ्या संख्येने मुंबईकरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील, वृषाली शिंदे या पोलीस अधिकार्‍यांनीही हजेरी लावली. पर्यावरण आणि फिटनेसबाबत या सायक्लॉथनमध्ये जनजागृती करण्यात आली.  (jio cyclothon in bkc mumbai tiger shroff and suniel shetty flag off )
अधिक वाचा : Crime News 14 वर्षांनी शिक्षा भोगून आलेल्या दोघांचा घेतला बदला, धारधार शस्त्राने वार करत केली हत्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी