झेंडुची फुले शंभर रुपये किलो

मुंबई
Updated Sep 26, 2022 | 20:14 IST

Marigold flowers one hundred rupees per kg : मुंबईत दादरमध्ये झेंडुची फुले शंभर रुपये किलो या दराने विकली जात आहेत.

थोडं पण कामाचं
  • झेंडुची फुले शंभर रुपये किलो
  • मुंबईत दादरमध्ये झेंडुची फुले शंभर रुपये किलो या दराने विकली जात आहेत
  • भाविकांची पंचाईत

Marigold flowers one hundred rupees per kg : नवरात्रोत्सवासाठी झेंडुच्या फुलांना मागणी आहे. पण पावसामुळे झेंडुचे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारातील झेंडुची आवक घटली आहे. याचा परिणाम झेंडुच्या दरांवर झाला आहे. मुंबईत दादरमध्ये झेंडुची फुले शंभर रुपये किलो या दराने विकली जात आहेत. झेंडू महागल्यामुळे भाविकांची पंचाईत झाली आहे. अनेकांनी पाव किलो किंवा अर्धा किलो झेंडू खरेदी करून बजेटमध्ये सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी