Saibaba nagar building collapse: बोरिवलीतील गितांजली इमारत कोसळतानाचा LIVE VIDEO

मुंबई
Updated Aug 19, 2022 | 14:07 IST

Mumbai Buildign Collapsed live video: मुंबईतील पश्चिम उपनगरात इमारत कोसळली आहे. इमारत कोसळतानाचा लाईव्ह व्हिडिओ आता समोर आला आहे. 

Borivali Saibaba nagar Gitanjali building collapsed: मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. बोरिवलीतील साईबाबा नगर परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीचं नाव गितांजली असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्याच्या काहीवेळी आधी इमारत संपूर्णपणे रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली कुणी अडकले तर नाहीये ना याची खातरजमा करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी