Sudhir Mungantiwar : ऑपरेशन लोटस हा अलकायदा प्रमाणे दहशतीचा शब्द 'सामना'च्या टीकेवर मुनगंटीवार यांचा पलटवार

मुंबई
Updated Aug 26, 2022 | 14:54 IST

ऑपरेशन लोटस हा अल कायदा प्रमाणे दहशतीचा शब्द बनला आहे, अशा प्रकारे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. त्यावर प्रत्युत्तर देतांना भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. 

थोडं पण कामाचं
  • ऑपरेशन लोटस हा अल कायदा प्रमाणे दहशतीचा शब्द बनला आहे,
  • अशा प्रकारे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
  • त्यावर प्रत्युत्तर देतांना भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. 

नागपूर :  ऑपरेशन लोटस हा अल कायदा प्रमाणे दहशतीचा शब्द बनला आहे, अशा प्रकारे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. त्यावर प्रत्युत्तर देतांना भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. 
 
 सामना हे शिवसेनेचे वर्तमानपत्र नसून  पॉम्प्लेट आहे. 'सामना'मधून सामान्य जनतेचे प्रश्न कधीच मांडले जात नाही.  राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठीच या पॉम्प्लेट चा वापर केला जातो. अडीच वर्ष सत्ता असताना सामान्यांचे प्रश्न या वृतपत्रातून कधी मांडले गेले नाहीत, उलट याचा राजकीय टीका करण्यासाठी अधिक वापर केला गेल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. 
 
 त्यावेळी अधिवेशनात सरकारने घेतलेल्या महत्त्वाचे निर्णयची माहिती त्यांनी दिली...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी