संजय राऊत भगवान है : उदयनराजे भोसले यांची टीका 

मुंबई
Updated Jul 19, 2022 | 16:13 IST

संजय राऊत स्वतः देव समजतात, त्यांच्या विषयी बोलून मी माझं तोंड खराब करू शकत नाही. अशा आपल्या शैलीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले माध्यमांशी बोलत होते. 

थोडं पण कामाचं
  • संजय राऊत स्वतः देव समजतात, त्यांच्या विषयी बोलून मी माझं तोंड खराब करू शकत नाही.
  • अशा आपल्या शैलीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले माध्यमांशी बोलत होते. 

मुंबई :  संजय राऊत स्वतः देव समजतात, त्यांच्या विषयी बोलून मी माझं तोंड खराब करू शकत नाही. अशा आपल्या शैलीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले माध्यमांशी बोलत होते. 

अधिक वाचा :  चमकदार त्वचेसाठी वापरा टोमॅटो, होतील अनेक फायदे

लोकांसमोर जावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांची कामे झाली नाही तर आपण काय उत्तर देणार, त्यामुळे शिवसेनेच्या या नेत्यांनी निर्णय घेतला आहे, असेही उदयनराजे यांनी सांगितले.  बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेचे अस्तित्व संपेल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर उदयनराजे म्हणाले, की  असं काही होणार नाही. शिवसेना म्हणजे शिंदे गटचं आहे. त्याने काही होणार नाही. 

अधिक वाचा : दुधाने वाढते सौंदर्य

संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका मला त्यांच्याबद्दल बोलून माझं तोंड खराब करायचे नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी