शिवसेना संकटाच्या राखेतून  गरूड झेप  घेणार - संजय राऊत 

मुंबई
Updated Jun 22, 2022 | 13:05 IST

एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार स्वगृही परत येतील, आज एकनाथ शिंदे यांच्याशी माझ फोनवर बोलण झाले,  मी याबद्दची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली असल्याची माहिती संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांना दिली. 

थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार स्वगृही परत येतील,
  • आज एकनाथ शिंदे यांच्याशी माझ फोनवर बोलण झाले,
  • मी याबद्दची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली असल्याची माहिती संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांना दिली. 

मुंबई :    एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार स्वगृही परत येतील, आज एकनाथ शिंदे यांच्याशी माझ फोनवर बोलण झाले,  मी याबद्दची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली असल्याची माहिती संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांना दिली. 

काही समज आणि गैरसमज दूर होतील, ५६ वर्षात शिवसेनेने अनेकदा संकटातून राखेतून गरूड झेप घेतली आहे.  त्यांनी कोणत्याही अटी शर्ती धातल्या नाहीत, असेही संजय राऊत म्हटले. 

गुवाहाटीला काझीयारंगा  जंगल खूप सुंदर आहे, आमदारांनी पर्यटन करावे देशभर फिरावे, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी