Uddhav Thackeray: 'शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये', उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई
Updated Nov 17, 2022 | 15:04 IST

Uddhav Thackeray Press Conference: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित व्यंगचित्र प्रदर्शनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार टीका केली.  

थोडं पण कामाचं
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
 • पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मारला टोमणा

Uddhav Thackeray Press Conference: मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांना जोरदार टोले लगावले.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

 1. शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये
 2. काही सिनेमा एकावर काढतात आणि स्वत:च त्यात घुसतात.. उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंना टोला
 3. सावरकरांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी केलं RSS ला टार्गेट
 4. भाजपने मुफ्ती मेहबुबासोबत मांडलेला पाट तुम्हाला कसा चालला?
 5. देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे- उद्धव ठाकरे 
 6. 'स्मृतीस्थळावर जायचं असेल तर खंजीर बाजूला ठेवा आणि जा...' 
 7. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी