CM Exclusive मुलाखत : शरद पवारांनी उत्तर द्यावे, आता गप्प का

मुंबई
Updated Oct 15, 2019 | 18:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा सहकारी इकबाल मिर्ची (iqbal mirchi)सोबत मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टार्गेट केले आहे.

vidhansabha election 2019 maharashtra cm devendra fadnavis speaks- on alliance with shiv sena ahead of elections more news marathi google batmya
प्रफुल्ल पटेलांबाबत शरद पवार गप्प का, मुख्यमंत्र्यांचा सवाल 

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा सहकारी इकबाल मिर्ची (iqbal mirchi)सोबत मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टार्गेट केले आहे. TIMESNOW ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 

प्रफुल पटेल हे पवारांचे विश्वासू सहकारी आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत पवारांना नक्कीच माहीत असेल, अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का आहेत, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. याचे उत्तर पवारांना द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री म्हटले आहे. पवारांचे राईट हँड असलेले प्रफुल्ल पटेल अशा प्रकारच्या व्यवहारात अडकले आहेत, तर पवारांना अशा प्रकारेच व्यवहार मंजुर आहेत का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. पाहा मुख्यमंत्र्याची मुलाखत... 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी