Bor Tiger Reserve : बोर अभयारण्यात तीन वाघाचे पर्यटकांना दर्शन

वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यात सफारी करणाऱ्या वन पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने उत्साह व आनंदी वातावरन दिसून येत आहे. बोर अभयारण्यात एक दोन नव्हे तर तब्बल तीन वाघाचे दर्शन र्यटकांना झाल्याने पर्यटकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहे.

tiger reserve
व्याघ्र दर्शन  |  फोटो सौजन्य: BCCL

Bor Tiger Reserve : वर्धा :  वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यात सफारी करणाऱ्या वन पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने उत्साह व आनंदी वातावरन दिसून येत आहे. बोर अभयारण्यात एक दोन नव्हे तर तब्बल तीन वाघाचे दर्शन र्यटकांना झाल्याने पर्यटकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहे. बोर अभयारण्यात वाघ मुक्तसंचार करत असताना दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पानवठ्यात बसून वाघ विश्रांती करताना दिसून येतो आहे. बोर अभयारण्यात वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी देखील बोर अभयारण्यात वाढल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी