Midnight murder of a goon in Nagpur : घराबाहेर बसल्याच्या कारणावरुन वाद, मध्यरात्री गुंडाच्या हत्येचा थरार

Midnight murder of a goon in Nagpur : यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक हत्येची घटना घडली आहे. जिल्ह्यातील कामठी येथील गुंडाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे , यादेखील परिसरात मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Midnight murder of a goon in Nagpur
घराबाहेर बसल्याच्या कारणावरुन वाद, मध्यरात्री गुंडाच्या हत्येचा थरार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घरासमोर बसल्याच्या कारण वरून मध्यरात्री वाद झाला होता.
  • नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गुंड जफर अब्बास बरकत अली या व्यक्तीची हत्या
  • गेल्या काही महिन्यांपासून नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत

Midnight murder of a goon in Nagpur : नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.  दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र यादरम्यान, नागूपरमधील यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. सदर हत्या अगदी शुल्लक कारणामुळे करण्यात आली आहे. घराबाहेर बसल्याच्या रागातून हत्या करण्यात आली आहे. हत्या झाल्यावर या भागात तणावाचे वातावण निर्माण झाले आहे. पोलिस या हत्येच्या घटनेचा तपास करत आहे.

नागपूर हत्या करण्याचं नेमकं कारण काय?

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गुंड जफर अब्बास बरकत अली या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. घरासमोर बसल्याच्या कारणावरुन वाद झाला. वादाचं पर्यावसन हत्येत घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गुंडाची हत्या करण्यात आली आहे

दरम्यान, यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक हत्येची घटना घडली आहे. जिल्ह्यातील कामठी येथील गुंडाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे , यादेखील परिसरात मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागपूरमधील क्राईम रेट काही केल्या थांबत नसल्याचं चित्र असून हत्यासत्र सुरुच आहे. 

पोलिसांकडून तपास सुरु

यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी परिसरात जफर अब्बास बरकत अल याचा खून करण्यात आला आहे. घरासमोर बसल्याच्या कारण वरून मध्यरात्री वाद झाला होता. त्यानंतर ही हत्या करण्यात आली आहे. दरम्यान,  पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी