obscene dance : नागपुरात डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्य, व्हिडियो व्हायरल

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी या गावामध्ये नुकताच एक डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डान्स हंगामाच्या नावावर अश्लीतेचा कळस गाठण्यात आला होता. डान्स हंगामाच्या नावावर इथल्या कलाकारांनी अश्लील नृत्य केले.

obscene dance
अश्लील नृत्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नागपूरमध्ये नुकताच एक डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  • या कार्यक्रमात डान्स हंगामाच्या नावावर अश्लीतेचा कळस गाठण्यात आला
  • डान्स हंगामाच्या नावावर इथल्या कलाकारांनी अश्लील नृत्य केले.

Nagpur Obscene Dance : नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी या गावामध्ये नुकताच एक डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डान्स हंगामाच्या नावावर अश्लीतेचा कळस गाठण्यात आला होता. डान्स हंगामाच्या नावावर इथल्या कलाकारांनी अश्लील नृत्य केले. या अश्लील नृत्याचा व्हिडिओ नागपूर जिल्ह्यात वेगाने व्हायरल होत आहे.  

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात हॉट हंगामा, इलेक्स जुली के हंगामे, सिम्पल हंगामे अश्या नावांनी  डान्स हंगामा कार्यक्रमाचे आयोजन गावोवावी केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.  नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी गावातील डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्याचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर आता अन्य आजू बाजूच्या गावातील डान्स हंगामाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

 
नागपुरात डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्य, व्हिडियो व्हायरल नागपुरात डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्य, व्हिडियो व्हायरल Posted by Times Now Marathi on Saturday, January 22, 2022

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी