नागपूर विद्यापीठात ८ जून पासून परीक्षा

Nagpur University, NU Exams 2022 from June 8 in offline mode, details here : नागपूर विद्यापीठात ८ जून २०२२ पासून यूजीच्या विद्यार्थ्यांची आणि १५ जून २०२२ पासून पीजीच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्राची एन यू परीक्षा सुरू होत आहे.

Nagpur University, NU Exams 2022 from June 8 in offline mode
नागपूर विद्यापीठात ८ जून पासून परीक्षा 
थोडं पण कामाचं
  • नागपूर विद्यापीठात ८ जून पासून परीक्षा
  • नागपूर विद्यापीठात ८ जून २०२२ पासून यूजीच्या विद्यार्थ्यांची आणि १५ जून २०२२ पासून पीजीच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्राची एन यू परीक्षा
  • परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर

Nagpur University, NU Exams 2022 from June 8 in offline mode, details here : नागपूर विद्यापीठात ८ जून २०२२ पासून यूजीच्या विद्यार्थ्यांची आणि १५ जून २०२२ पासून पीजीच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्राची एन यू परीक्षा सुरू होत आहे. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. यात कोणत्या दिवशी कोणती परीक्षा होणार तसेच परीक्षेची वेळ अशी सर्व माहिती उपलब्ध आहे. ही परीक्षा परंपरागत पद्धतीने लेखी स्वरुपात अर्थात ऑफलाईन होईल. कोरोना संकट नियंत्रणात असल्यामुळे नागपूर विद्यापीठाने एन यू परीक्षा परंपरागत पद्धतीने लेखी स्वरुपात घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

नागपूर विद्यापीठ - https://nagpuruniversity.ac.in/

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी