Praniti Shinde: 'मोदींनी सुरू केलाय हम बोले सो..', प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

नागपूर
Updated Oct 28, 2022 | 21:31 IST

Praniti Shinde criticized to PM Modi: काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर अत्यंत जहरी टीका केली आहे.

Praniti Shinde: अकोला: 'नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची हुकूमशाही आणि तानाशाहीच्या विरोधात माध्यमे देखील बोलत नसून मोदी सरकारने 'हम बोले सो' कायदा सुरु केला आहे.' अशी टीका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. 

कॉंग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेचे जेवढे कव्हरेज द्यायला पाहिजे तेवढे कव्हरेज प्रसार माध्यमे देत नसल्याची खंत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. 

तर या दरम्यान भाजपालाही चांगलाच टोला आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी