Praful Patel play cricket : खासदार प्रफुल्ल पटेल क्रिकेटच्या प्रेमात 

नागपूर
Updated Jan 11, 2023 | 16:20 IST

Praful Patel play cricket : खासदार प्रफुल्ल पटेल यांचा क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

थोडं पण कामाचं
  • खासदार प्रफुल्ल पटेल यांचा क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे परिषद ग्राऊंडवर आयोजित भव्य ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले. 
  • प्रफुल्ल पटेल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करत असताना क्रिकेटच्या प्रति त्यांचे प्रेम ते लपवू शकले नाही.

Praful Patel play cricket : भंडारा :  खासदार प्रफुल्ल पटेल यांचा क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे परिषद ग्राऊंडवर आयोजित भव्य ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले.  (MP Praful Patel in love with cricket read in marathi)

प्रफुल्ल पटेल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करत असताना क्रिकेटच्या प्रति त्यांचे प्रेम ते लपवू शकले नाही. त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत घेतला. .तिथे काही मुलं पण होते जे प्रफुल्ल पटेल यांना क्रिकेट खेळत असताना खूप उत्साहाने बघत  होते. 

अधिक वाचा :  ब्लॅक कलरमध्ये खुललं सौंदर्य!, नेसा अशी साडी सर्वजण तुमच्याकडेच पाहत राहतील

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी