NAGPUR | पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत सरोवर योजना मध्ये संपूर्ण देशात 75 हजार सरोवर करण्याचा संकल्प - नितीन गडकरी

नागपूर
Updated May 27, 2022 | 14:25 IST

नितीन गडकरी हे सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत होते आणि नितीन गडकरी यांनी या वाढदिवसाच्या दिवशी संकल्प घेतला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत सरोवर योजनामध्ये संपूर्ण देशात 75 हजार  सरोवर पूर्ण करणार. त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

नागपूर : नागपूरचे खासदार आणि  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा घरी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि नागपुरातील जनतेनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. 

नितीन गडकरी हे सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत होते आणि नितीन गडकरी यांनी या वाढदिवसाच्या दिवशी संकल्प घेतला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत सरोवर योजनामध्ये संपूर्ण देशात 75 हजार  सरोवर पूर्ण करणार. त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी