Naxilite Surrender : गडचिरोली पोलिसांना मोठे यश, सहा लाख इनाम असणार्‍या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नागपूर
Updated Sep 21, 2022 | 19:14 IST

सहा लाख रुपये इनाम असलेल्या  अनिल उर्फ ​​रामसे जगदेव कुजूर उमर (26) आणि रोशनी उर्फ ​​इरपे नारंगो पल्लो (३०) नक्षलवाद्यांनी आत्मसपर्मण केले आहे. रामसे हे मूळचे तिम्मा जावेली,  तालूका एटापल्ली, गडचिरोली तसेच रोशनी या छत्तीसगडच्या रहिवासी आहेत. दोन्ही नक्षलवाद्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल  त्यांच्यासमोर शरणागती पत्करली.

थोडं पण कामाचं
  • सहा लाख रुपये इनाम असलेल्या  अनिल उर्फ ​​रामसे जगदेव कुजूर उमर (26) आणि रोशनी उर्फ ​​इरपे नारंगो पल्लो (३०) नक्षलवाद्यांनी आत्मसपर्मण केले आहे.
  • रामसे हे मूळचे तिम्मा जावेली,  तालूका एटापल्ली, गडचिरोली तसेच रोशनी या छत्तीसगडच्या रहिवासी आहेत.
  • दोन्ही नक्षलवाद्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल  त्यांच्यासमोर शरणागती पत्करली.

Naxilite Surrender : गडचिरोली : सरकारने जारी केलेल्या आत्मसमर्पण योजनेंतर्गत विविध चकमकीत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला  आहे. तसेच हिंसेमुळे आयुष्यात हैराण झालेल्या ज्येष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक नक्षलवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे.  त्यामुळे गडचिरोली पोलिसांकडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसन योजनेंतर्गत नक्षलवादी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करत आहेत.  (two naxalite surrender before gadchirilo police)

अधिक वाचा : Shiv Sena: 'काम मुंबईचं आणि नोकऱ्यांसाठी इंटरव्ह्यू चेन्नईत का?', आदित्य ठाकरेंचा सवाल; शिंदे सरकारला पुन्हा गाठलं खिंडीत!

नुकतंच सहा लाख रुपये इनाम असलेल्या  अनिल उर्फ ​​रामसे जगदेव कुजूर उमर (26) आणि रोशनी उर्फ ​​इरपे नारंगो पल्लो (३०) यांनी आत्मसपर्मण केले आहे. रामसे हे मूळचे तिम्मा जावेली,  तालूका एटापल्ली, गडचिरोली तसेच रोशनी या छत्तीसगडच्या रहिवासी आहेत. दोन्ही नक्षलवाद्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल  त्यांच्यासमोर शरणागती पत्करली. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने 2019 ते 2022 मध्ये आतापर्यंत एकूण 51 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  विकासकामात अडथळा आणणाऱ्या नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास पोलिस विभाग सक्षम आहे असेही गडचिरोली यांनी म्हटले आहे. 

अधिक वाचा : Sharad Pawar : पत्राचाळ घोटाळा : खुशाल चौकशी करा, परंतु चौकशी काही आढळले नाही तर... शरद पवार यांचे भाजपला आव्हान

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी