Uddhav Thackeray Speech : मालेगावात उद्धव ठाकरे कडाडले; शेतकरी, सावरकरांचा अपमान या मुद्यांवर बोलले

नाशिक
रोहन जुवेकर
Updated Mar 27, 2023 | 03:38 IST

Uddhav Thackeray Speech In Malegaon, Important Points Of Uddhav Thackeray Malegaon Speech : मालेगावात उद्धव ठाकरे कडाडले, हे आहेत भाषणातील IMP मुद्दे

Uddhav Thackeray Speech
उद्धव ठाकरेंची सभा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • मालेगावात उद्धव ठाकरे कडाडले
 • शेतकरी, सावरकरांचा अपमान या मुद्यांवर बोलले
 • हे आहेत भाषणातील IMP मुद्दे

Uddhav Thackeray Speech In Malegaon, Important Points Of Uddhav Thackeray Malegaon Speech :

 1. सावरकरांनी १४ वर्ष रोज मरण सहन केलं ते आमचे दैवत आहेत
 2. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करू नये
 3. आपण एकत्र आलो आहोत, लोकशाही वाचवण्याठी एकत्र लढू, पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही
 4. एकी फोडण्यासाठी राहुल गांधींना डिवचलं जातंय
 5. राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नावर भाजपची गुपचिळी आहे
 6. भाजपवर टीका केली की घरात पोलीस घुसतात, कुटुंब टार्गेट केलं जातं
 7. भाजपमध्ये घेऊन निरमाने पवित्र करतात, दिसला भ्रष्टाचारी की घे पक्षात हा भाजपचा रेटा
 8. हिंमत असेल तर तातडीने निवडणुका घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो मग कोण जिंकतंय ते बघू?
 9. निवडणूक आयोगाचं गांडुळ झालंय
 10. शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली, गद्दारांना स्वत:च्या वडिलांचं नाव घेण्याची लाज वाटते
 11. द्राक्ष नासली, तरी राज्याचे कृषीमंत्री म्हणतात 'फार काही झालं नाही, आम्ही मदत करू'
 12. मुख्यमंत्र्यांच्या वावरात दोन दोन हेलिपॅड
 13. मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात रमतात, पण सामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नाही
 14. शेतकऱ्यांना रक्ताचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे
 15. नाव चोरलं, चिन्ह चोरलं, मात्र जीवाभावाची माणसं चोरू शकणार नाहीत
 16. कोरोना काळात मी घरी बसून तुमच्याशी बोललो आणि तुम्ही ऐकले, कुटुंबाचा सदस्य म्हणून मला मान दिला हे गद्दारांच्या नशिबात असेल?
 17. माझ्या हातात काहीही नाही तरी इतकी गर्दी, ही पूर्वजांची पुण्याई
 18. गद्दार ढेकणांना चिरडायला तोफ हवी कशाला?
 19. भाजपवर आणि मुख्यमंत्र्यांवर उद्धव ठाकरेंनी केली टीका
 20. शेतकरी, सावरकरांचा अपमान, राहुल गांधी या मुद्यांवर बोलले उद्धव ठाकरे
 21. खेडच्या सभेत रामदास कदमांवर तर मालेगावच्या सभेत दादा भुसेंवर थेट टीका करणे उद्धव ठाकरेंनी टाळले
 22. उद्धव ठाकरेंची नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये जाहीर सभा

नवा AC खरेदी करण्याआधी हे वाचा

या शहरांमध्ये एन्जॉय करा नाइटलाइफ

जन्मल्यापासून या चिमुकलीची जगभर चर्चा

बॉलिवूडच्या अभिनेत्यांपेक्षा जास्त स्मार्ट आहेत यूट्युबर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी