Maharashtra SSC exam time table 2023: राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची लेखी 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान होणार आहे तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. (maharashtra ssc hsc exam time table 2023 read final date sheet pdf download online mahahsscboard in mahahsc in)
या संदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक, वेळ आणि पेपर याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या https://www.mahasscboard.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.
इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. तर 25 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.
हे पण वाचा : सूर्यास्तानंतर चुकूनही करू नका ही 4 कामे अन्यथा व्हाल कंगाल
इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. तर 25 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. दहावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या https://www.mahasscboard.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच संपूर्ण वेळापत्रक https://mahahsc.in/notification/hsc-timetable-2023-vocational.pdf या लिंकवर क्लिक करुन पाहू शकता.
इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पासून ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.
हे पण वाचा : पैशांची चणचण भासतेय? हे 5 उपाय करतील अडचण दूर
इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. तर 21 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. दहावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या https://www.mahasscboard.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच संपूर्ण वेळापत्रक https://mahahsc.in/notification/hsc-timetable-2023-vocational.pdf या लिंकवर क्लिक करुन पाहू शकता.