MSBSHSE HSC Result 2022 tricks and tips : बारावीचा निकाल सर्वांच्या आधी पाहण्यासाठी 'या' ट्रिक्स आणि टिप्स

MSBSHSE HSC Result 2022 tricks : महाराष्ट्र बारावीचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना बोर्डाच्या mahresult.nic.in आणि msbshse.co.in या ऑफिशिअल वेबसाइट पाहता येणार आहे. िकाल जाहीर झाल्यानंतर, या दोन्ही वेबसाइटवर निकालाची लिंक अॅक्टीव्ह केली जाईल. यापूर्वी २०२१ मध्ये बारावी उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.६३ टक्के इतकी होती. तर यंदा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.२२ टक्के इतकी आहे.

MSBSHSE HSC Result 2022 tricks and tips mahresult nic in www.hscresult.mkcl.org, http://hsc.mahresults.org.in
HSC निकाल सर्वांच्या आधी पाहण्यासाठी 'या' ट्रिक्स आणि टिप्स 
थोडं पण कामाचं
 • बारावीचा निकाल थोड्याच वेळात होणार जाहीर
 • बातमीतील स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल
 • अधिकृत वेबसाइटवर पाहा सविस्तर अपडेट

MSBSHSE HSC Result 2022 tricks and tips : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MHBHSE) इयत्ता बारावीचा निकाल ८ जून २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहता येणार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये बारावी उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.६३ टक्के इतकी होती. (MSBSHSE HSC Result 2022 tricks and tips )


महाराष्ट्र बोर्डाने ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत बारावी बोर्डाची परीक्षा घेतली होती. या परीक्षेत सुमारे १४.७२ लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. परीक्षा संपल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यांत मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाली. मात्र मध्यंतरी शिक्षक संपावर गेल्याने ते पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे निकालाला विलंब होत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्व विद्यार्थी mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर बारावीचा निकाल आणि त्यासंदर्भातील अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील.

HSC Result 2022: असा तपासा निकाल

 1. सर्वात अगोदर विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न ऑफिशिअल वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जा.
 2. येथे होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा.
 3. एका नवीन पेजवर इंडिकेट केले जाईल.
 4. महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
 5. लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर भरा आणि सबमिट करा.
 6. बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 7. आता डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.


बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

 1. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
 2. त्यानंतर तुम्ही MSBSHSE HSC निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
 3. त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आवश्यक तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
 4. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल दिसेल. तुम्ही त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.

बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 1. www.mahresult.nic.in
 2. www.hscresult.mkcl.org
 3. http://hsc.mahresults.org.in
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी