MSBSHSE SSC Result 2022 tricks and tips : दहावीचा निकाल सर्वांच्या आधी पाहण्यासाठी 'या' ट्रिक्स आणि टिप्स

पुणे
प्रशांत जाधव
Updated Jun 17, 2022 | 13:16 IST

MSBSHSE SSC Result 2022 tricks : महाराष्ट्र दहावीचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना बोर्डाच्या mahresult.nic.in आणि msbshse.co.in या ऑफिशिअल वेबसाइट पाहता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, या दोन्ही वेबसाइटवर निकालाची लिंक अॅक्टीव्ह केली जाईल. 

tricks and tips to see the result of SSC first
दहावीचा निकाल आधी पाहण्यासाठी 'या' ट्रिक्स आणि टिप्स 
थोडं पण कामाचं
 • दहावीचा निकाल थोड्याच वेळात होणार जाहीर
 • बातमीतील स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल
 • अधिकृत वेबसाइटवर पाहा सविस्तर अपडेट

MSBSHSE SSC Result 2022 tricks and tips : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MHBHSE) इयत्ता दहावीचा निकाल १७ जून २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहता येणार आहे. (MSBSHSE SSC Result 2022 tricks and tips )


 निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्व विद्यार्थी mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. टाइम्स नाऊ मराठीच्या वेबसाइटवर दहावीचा निकाल आणि त्यासंदर्भातील अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील.

SSC Result 2022: असा तपासा निकाल

 1. सर्वात अगोदर विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न ऑफिशिअल वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जा.
 2. येथे होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा.
 3. एका नवीन पेजवर इंडिकेट केले जाईल.
 4. महाराष्ट्र दहावीचा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
 5. लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर भरा आणि सबमिट करा.
 6. दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 7. आता डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
 1. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
 2. त्यानंतर तुम्ही MSBSHSE SSC निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
 3. त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आवश्यक तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
 4. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल दिसेल. तुम्ही त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.

बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 1. www.mahresult.nic.in
 2. www.hscresult.mkcl.org
 3. http://hsc.mahresults.org.in

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी