PUNE | एखाद्या व्यक्तीने जर पक्ष सोडला, तर ती व्यक्ती अपात्र होते - उल्हास बापट 

पुणे
Updated Jun 27, 2022 | 20:42 IST

खाद्या व्यक्तीने जर पक्ष सोडला, किंवा मतदान विरुद्ध केलं तर ती अपात्र होते.  सरकार अल्पमतात आले आहे हे राजभवन, राष्ट्रपती भवन किंवा सुप्रीम कोर्टात ठरत नाही. त्यासाठी फ्लोअर टेस्ट अनिवार्यच आहे. सगळ्या गोष्टींचा निर्णय सुप्रीम कोर्ट सांगू शकेल.

थोडं पण कामाचं
  • एखाद्या व्यक्तीने जर पक्ष सोडला, किंवा मतदान विरुद्ध केलं तर ती अपात्र होते.
  • सरकार अल्पमतात आले आहे हे राजभवन, राष्ट्रपती भवन किंवा सुप्रीम कोर्टात ठरत नाही.
  • त्यासाठी फ्लोअर टेस्ट अनिवार्यच आहे. सगळ्या गोष्टींचा निर्णय सुप्रीम कोर्ट सांगू शकेल.

पुणे  : एखाद्या व्यक्तीने जर पक्ष सोडला, किंवा मतदान विरुद्ध केलं तर ती अपात्र होते.  सरकार अल्पमतात आले आहे हे राजभवन, राष्ट्रपती भवन किंवा सुप्रीम कोर्टात ठरत नाही. त्यासाठी फ्लोअर टेस्ट अनिवार्यच आहे. सगळ्या गोष्टींचा निर्णय सुप्रीम कोर्ट सांगू शकेल. राष्ट्रपती मत मागू शकतात, सुप्रीम कोर्ट मत देऊ शकते. ़

सत्र बोलावुन फ्लोअर टेस्ट घ्यावी लागेल. जे गेले आहेत त्यातले कोणी दबावाखाली गेले आहेत का,हे सगळे फ्लोअर वर कळेल, असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी