रत्नागिरी जिल्हयात एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह; मंडणगड येथील रुग्णाची अँटिजेन टेस्ट आली पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळ तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंडणगड तालुक्यात पाल्ये गावतील एका रुग्णाची अँटिजिन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

थोडं पण कामाचं
  • रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळ तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
  • मंडणगड तालुक्यात पाल्ये गावतील एका रुग्णाची अँटिजिन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
  • तुर्तासतरी कोणतीही चिंता करण्याच कारण नाही पण काळजी घेणे आवश्यक आहे.

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळ तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंडणगड तालुक्यात पाल्ये गावतील एका रुग्णाची अँटिजिन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्टमोडवर आहे. तुर्तासतरी कोणतीही चिंता करण्याच कारण नाही पण काळजी घेणे आवश्यक आहे. या संशयित रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आली आहे अशी अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (One corona patient positive in Ratnagiri district)

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयात कोकणातील मोठे रुग्णालय असलेल्या चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात रुग्णालय प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्हा आरोग्य  विभाग अलर्ट मोडवर 

चीन नंतर महाराष्ट्र मध्ये कोरोना हळू हळू हात पाय पसरू लागला असून गेले चार पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्यात एक ही कोरोना रुंग्न नव्हता मात्र काल मंडणगड मध्ये कोरोनाचा एक रुग्ण सापडला असून त्या दृष्टीने त्याच्यावर दापोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते तसेच नव्या वर्षाचे स्वागतासाठी जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्हात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभाग कशाप्रकारे यंत्रणा राबविली आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी