robbery in Roha taluka: रोहा तालुक्यातील 5 फ्लॅटवर दरोडा, ६ लाखांचे दागिने लंपास

सिंधुदुर्ग
Updated Jan 19, 2023 | 10:35 IST

robbery in Roha taluka: रोहा  तालुक्यातील कोलाड नाक्यावर एकाच इमारतीच्या ५ घरात मोठ्या प्रमाणात चारी झाली. ही चोरी रात्रीच्यावेळीस झाली होती. 

थोडं पण कामाचं
  • घरी कोण नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी रात्री एकाच इमारतीच्या ५ घरात चोरी केली.
  • पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांचा सह श्वान पथक पण पोहचले आहे.
  • घरातून अंदाजे ६ लाखापर्यंत दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.

robbery in Roha taluka: रोहा : रोहा तालुक्यातील कोलाड नाक्यावर एकाच इमारतीच्या ५ घरात मोठ्या प्रमाणात चोरी झाली. ही चोरी रात्रीच्यावेळीस झाली होती. 

अधिक वाचा : Critics Choice:"नाटू नाटू" नंतर RRR चित्रपटाला आणखी पुरस्कार

घरी कोण नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी रात्री एकाच इमारतीच्या ५ घरात चोरी केली. घरातून अंदाजे ६ लाखापर्यंत दागिने आणि रोख रक्कम लंपास केले. इमारतीमधील एका व्यक्तीने पाहिल्यावर आरडा-ओरडा केला, तेव्हा त्या चोरट्यांनी घराच्या खिडक्या फोडल्या आणि पळून गेले. 

पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांचा सह श्वान पथकही आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, एकूण ५ चोरांनी चोरी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी