Rajapur Flood । मुसळधार पावसाने राजापूर शहराला पुराचा वेढा

सिंधुदुर्ग
Updated Jul 04, 2022 | 20:53 IST

Heavy rains flood Rajapur city । रत्नागिरी जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपून काढलय.अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरलेय.

थोडं पण कामाचं
  • रत्नागिरी जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपून काढलय.
  • अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे
  • राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरलेय.

मुंबई :  रत्नागिरी जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपून काढले आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.  त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरलेय. शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्यानं व्यापार्‍याची तारांबळ उडाली अर्जुना नदीच्या   पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने   झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राजापूर जवाहर चौकात पाणी शिरलेय तर बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी पाणी शिरलेय. कोदावली आणि अर्जुना नदिनं पात्र सोडल्यानं पुरजन्य परिस्थिती निर्माण झालीय.राजापूरला पुरानं वेढलय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी