Jai Jawan Dahihandi Mandal : जय जवान मंडळाचा 10 थरांचा विक्रम थोडक्यात हुकला 

ठाणे
Updated Aug 19, 2022 | 18:22 IST

ठाणे :   नेहमी आपल्या विक्रमी थरांनी लोकांच्या मनात स्थान बनविलेल्या जय जवान मंडळाच्या गोविंदांनी आज ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत 9 थरांची सलामी देऊन आपल्या विक्रमाची बरोबरी केली पण हा विक्रम तोडण्यासाठी त्यांनी 10 थरांचा प्रयत्न केला होता

थोडं पण कामाचं
  • ठाणे :   नेहमी आपल्या विक्रमी थरांनी लोकांच्या मनात स्थान बनविलेल्या जय जवान मंडळाच्या गोविंदांनी आज ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत 9 थरांची सलामी देऊन आपल्या विक्रमाची बरोबरी केली
  • पण हा विक्रम तोडण्यासाठी त्यांनी 10 थरांचा प्रयत्न केला होता
  • पण तो काही प्रयत्न ठाण्यात त्यांचा पूर्ण होताना दिसला नाही. 

ठाणे :   नेहमी आपल्या विक्रमी थरांनी लोकांच्या मनात स्थान बनविलेल्या जय जवान मंडळाच्या गोविंदांनी आज ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत 9 थरांची सलामी देऊन आपल्या विक्रमाची बरोबरी केली पण हा विक्रम तोडण्यासाठी त्यांनी 10 थरांचा प्रयत्न केला होता. पण तो काही प्रयत्न ठाण्यात त्यांचा पूर्ण होताना दिसला नाही. (Jai Jawan Mandal's record of 10-tier human tower was narrowly missed)

सुरूवातीला जय जवान मंडळाच्या गोविंदांनी आपल्या खास शैलीत एकावर एक असे 9 थर लिलया पद्धतीने रचले. त्यातील वरच्या गोविंदाने यशस्वी सलामी दिली.  हे झाल्यावर त्यांनी पुन्हा 10 थरांचा प्रयत्न केला, पण आठ थर लावल्यावरच त्यांचा मानवी मनोरा कोसळला.  त्यांनी पुन्हा थरांचा प्रयत्न केला नाही. 

याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्ही तुमच्यासाठी हे दोन्ही प्रयत्न या व्हिडिओमध्ये आणले आहेत. पाहा आणि एन्जॉय करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी