Palghar School van accident CCTV: पालघरमध्ये स्कूल व्हॅनला भीषण अपघात, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

School Van met with an accident in Palghar Maharashtra: पालघर जिल्ह्यात स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, व्हॅन चक्क पलटली आहे. 

School van accident in palghar live video goes viral watch cctv maharashtra news
पालघरमध्ये स्कूल व्हॅनला भीषण अपघात, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO 

School van accident caught in CCTV: पालघर जिल्ह्यात स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना हा अपघात झाला असून या अपघातात ९ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा सीसीटीव्ही पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो. (School van accident in palghar live video goes viral watch cctv maharashtra news)

सीसीटीव्हीत दिसत आहे की, भरधाव येणारी स्कूल व्हॅन आधी रस्त्याच्या शेजारील झाडाला ठोकते आणि त्यानंतर रस्त्यावर पलटी होते. त्यानंतर तातडीने नागरिक मदतीसाठी धाव घेत आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी