बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली जाळ काढला असता.हे  - अभिजीत बिचुकले  

गावगाडा
Updated Jun 21, 2022 | 21:40 IST

माझा आणि शिवसेनेचा तसा संबंध नाही. मी अपक्ष आहे. आता जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली जाळ काढला असता.

थोडं पण कामाचं
  • माझा आणि शिवसेनेचा तसा संबंध नाही. मी अपक्ष आहे.
  • आता जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली जाळ काढला असता.
  • हे जे सगळे आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठे झाले आहेत.

सातारा  : माझा आणि शिवसेनेचा तसा संबंध नाही. मी अपक्ष आहे. आता जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली जाळ काढला असता, असे मत बिग बॉसचे स्पर्धक आणि सर्व प्रकारचे निवडणूक लढविणारे उमेदवार अभिजीत बिचुकले याने व्यक्त केले आहे. 

हे जे सगळे आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठे झाले आहेत.अभिजीत बिचुकले जेव्हा वरळी मध्ये येऊन उभा राहतो हा जो माझा अभिमान आहे. माझी कॉपी करायची या लोकांना सवय लागली आहे. उध्दव ठाकरे यांच्यावर  बोदरेशनचं राजकार णा चालु आहे असं मला वाटते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी