Narendra Modi Marathi Speech: नागपूरच्या टेकडी गणेशाला नमन करत PM मोदींची मराठीतून भाषणाला सुरूवात

गावगाडा
Updated Dec 11, 2022 | 17:24 IST

PM Narendra Modi Marathi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली.
  • या भाषणाच्या सुरूवातीला आजच्या संकष्टी चतुर्थीचा उल्लेख केला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

नागपूर: PM Narendra Modi Marathi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. या भाषणाच्या सुरूवातीला आजच्या संकष्टी चतुर्थीचा उल्लेख केला. 

अधिक वाचा- मराठमोळी अभिनेत्री मिथाली पालकरनं सुरेल आवाजात गायलं गाणं

पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीत काय म्हणाले? 

आज संकष्टी चतुर्थी आहे आणि कोणतंही शुभकाम करताना आपण प्रथम गणेश पूजन करतो. नागपुरात आज आहोत तर इथल्या टेकडी गणेशाला नमन करतो. गणपती बाप्पाला वंदन करतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा आज खुला होत आहे याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी