Sachin Ahir| सचिन अहिर यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

गावगाडा
Updated Nov 20, 2022 | 14:17 IST

Sachin Ahir: कामगार नेते सचिन आहिर यांची राज्य सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या विचाराचे आज राज्यात सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

थोडं पण कामाचं
  • कामगार नेते सचिन आहिर यांची राज्यसरकारवर टीका
  • ''केंद्र सरकारच्या विचाराचे आज राज्यात सरकार''
  • ''आलेलं सरकार नवीन विचाराच, तुम्हाला माहितीय सरकार कोण चालवतंय''- सचिन अहिर

चिपळूण: कामगार नेते सचिन आहिर यांची राज्य सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या विचाराचे आज राज्यात सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 आलेलं सरकार नवीन विचाराच, तुम्हाला माहितीय सरकार कोण चालवतंय, असं ते म्हणालेत. महाराष्ट्र राज्य कामगार संघटना मेळावा चिपळूण येथे त्यांनी हे टीकास्त्र सोडलं आहे. 

चाळीस लोकांना आम्ही मासे दिले,तीन दिवस सेवा केली फक्तं हाताने भरवायच राहिले..भरलेले माशांचे ताट घेऊन सुरत गुवाहाटीला गेले, अशी टीका सचिन अहिर यांनी शिंदे सरकारवर केली आहे. आम्ही त्यांना एवढ्या चांगल्या हॉटेल मध्ये ठेवले त्यांना काय झाडी काय हॉटेल हे काय आवडले नाही.. त्यांना गुवाहाटीचे हॉटेल आवडलं, असाही त्यांनी हल्लाबोल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी